
Vasai-Virar Rain | कनेर फाटा जाधवनगर येथील बाजूचा नाला तुडुंब भरला, चाळीतील घरात पाणी शिरले
वसई विरार भागात मध्यरात्री मुसळधार पाऊस पडला. जवळपास चार तास पडलेल्या पावसाने वसई विरारमधील सर्वच रस्ते, सखल भाग पाण्याखाली गेला. Vasai Virar Rain Update Jadhav Vasti Flood Water
वसई विरार भागात मध्यरात्री मुसळधार पाऊस पडला. जवळपास चार तास पडलेल्या पावसाने वसई विरारमधील सर्वच रस्ते, सखल भाग पाण्याखाली गेला.
विरार पूर्व कण्हेर फाटा येथील जाधव पाड्यात अडकलेल्या 80 नागरिकांना पहाटे बाहेर काढले आहे. विरार पूर्व विवा जहांगीड, मनवेलपाडा, विरार पश्चिम विवा जहांगीड, एम बी इस्टेट, नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क, नगीनदासपाडा, आचोले रोड, संतोषभूवन, वसई एव्हरशाईन, वसंतनागरी हा परिसर पूर्ण जलमय झाला आहे. Vasai Virar Rain Update Jadhav Vasti Flood Water
Published on: Jul 18, 2021 11:21 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भाजपला मोठा धक्का, एक 5 ओळीचं पत्र अन् थेट बड्या नेत्याचा राजीनामा
मी मुस्लिम आहे आणि आम्ही नमाज पठाण करत नाही...शबाना यांचं विधान चर्चेत
टायगर श्रॉफ केसमध्ये नवा ट्विस्ट, प्रेमाचा अँगल समोर, राधा-कुणालने...
25व्या लग्नाच्या वाढदिवशी प्रसिद्ध अभिनेत्यानं पुन्हा बांधली लग्नगाठ
देशातील सर्वात विषारी झाड, फळ खाल्लं तर.......
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..