Marathi News Videos Vedanta is gone employment is also gone Jayant Palat criticism of the Shinde Fadnavis government

‘वेदांता’ गेला, रोजगारही गेला! जयंत पालटांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका
वेदांता प्रकल्पावरुन राज्यात चांगलंच राजकारण पेटलंय. नेमकं काय झालं, जाणून घ्या...
मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर टीका केली आहे. वेदांता (Vedant Project) फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. तरुणांना हक्काचा रोजगार गमावला, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. वेदांता रिसोर्सचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी यासंदर्भात ट्विट केलं. यावर आदित्य ठाकरेंनीही (Aditya Thackeray) टीका केलीय.
Published on: Sep 13, 2022 06:16 PM
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
नीलम रत्न घातल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये होतील सकारात्मक बदल....
सक्षम ताटे गेल्यावर आचल मामीडवार हिची मोठी मागणी अखेर मान्य, 24 तास...
20 वर्षांचा EMI अवघ्या 15 वर्षांत संपणार; घर-वाहन कर्ज स्वस्त
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
जायचं होतं पुण्याला इंडिगोच्या विमानानं प्रवाशांना सोडलं हैदराबादला
लातूर येथे शिक्षकांचा टीईटी परीक्षेच्या विरोधात मोठा मोर्चा
नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेमप्रकरणातू हत्या, आंचल आणि सक्षम ताटे यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण
Kolhapur : टीईटी परीक्षेच्या विरोधात मोर्चा, आंदोलक आणि पोलिसात वाद
Kolhapur : एसटी चालकाला शिवीगाळ, दुचाकीस्वारावर गु्न्हा दाखल