अर्धे शरीर पाण्याखाली टाकून पाईप लाईन दुरुस्तीचे काम;  BMC कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

अर्धे शरीर पाण्याखाली टाकून पाईप लाईन दुरुस्तीचे काम; BMC कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

| Updated on: Jul 18, 2022 | 11:54 PM

हा व्हिडीओ डॉ. बी. ए. रोड जवळील जय हिंद सिनेमा येथील आहे. येथील पाईप लाईन मध्ये पाणी गळती होत होती. ही पाईप लाईन दुरुस्त करण्यासाठी BMC कर्मचारी आपले अर्धे शरीर पाण्याखाली टाकून दुरुस्ती करताना दिसत आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेचे कर्मचारी(BMC employee ) जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बाजवत आहेत. असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ डॉ. बी. ए. रोड जवळील जय हिंद सिनेमा येथील आहे. येथील पाईप लाईन मध्ये पाणी गळती होत होती. ही पाईप लाईन दुरुस्त करण्यासाठी BMC कर्मचारी आपले अर्धे शरीर पाण्याखाली टाकून दुरुस्ती करताना दिसत आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायर होत आहे.

Published on: Jul 18, 2022 11:54 PM