Marathi News Videos Video of Sangli thief beaten by people who try to flee after stealing women gold

Sangli | सांगलीत महिलेच्या गळ्यातील सोने चोरीचा प्रयत्न, चोरट्याला बेदम मारहाण
सांगलीच्या मिरज तालुक्यातील एरंडोली-गुंडेवाडी रस्त्यावर महिलांचे सोने चोरून पळ काढणाऱ्या चोरट्याला ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली आहे.
सांगलीच्या मिरज तालुक्यातील एरंडोली-गुंडेवाडी रस्त्यावर महिलांचे सोने चोरून पळ काढणाऱ्या चोरट्याला ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याच रस्त्यावर चोरट्यांनी यापूर्वी अनेक चोऱ्या केल्या आहेत. त्यामुळे महिला आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आकाश मारुती हाराळे उर्फ कांबळे असे चोप दिलेल्या चोरट्याचे नाव आहे. तो कर्नाटक राज्यातील रहिवासी आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मुंबईकर सानिया मिर्झाचा प्रेरणादायी प्रवास! थक्क करणारा प्रवास पाहा
खोल समुद्रात पडलो अन्...; कुशल बद्रिकेनं सांगितला थरारक अनुभव
टीम इंडियानं ट्रॉफी उचलली, जे म्हटलं ते ऐकून पाकच्या तोंडचा रंग फिका..
पीएफ कपात, तरी नाही मिळणार पेन्शनचा लाभ, कोणत्या कर्मचार्यांना फटका?
Maharashtra News सर्वसामान्यांना मोठा झटका; सीएनजीच्या दरात मोठी वाढ
टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला....
36 तासांनंतर मायक्रोसॉफ्टच्या सेवा पूर्ववत; कंपनीने ट्विट करत दिली....
लातूर जिल्हा बँकेसाठी आज मतदान; सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये थेट..
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका; सीएनजीच्या दरात एवढ्या रुपयांची वाढ
गिरगाव चौपाटीवर यंदा छठपूजा करता येणार नाही; उच्च न्यायालयाच्या...