Marathi News Videos Vidhan Parishad Elction 2022 national congress party candidates jalgaon south Maharashtra politics

Special Report | Eknath Khadse यांना रोखण्यासाठी भाजपची फिल्डिंग?
सभागृह गाजवणारा नेता अशी एकनाथ खडसे यांची ओळख आहे. खडसेंची सध्याची उपयुक्तता म्हणजे या घडीला जळगाव आणि उत्तर महाराष्ट्राचे राजकारण.
विधान परिषदेमध्ये सर्वांच्या नजरा आता भाई जगताप विरुद्ध प्रसाद लाड यांच्या लढतीकडे लागल्या असल्या तरी एकनाथ खडसे यांच्या उमेदवारीकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने तर त्यांना विधान परिषदेत आणण्यासाठी राज्यपाल नियुक्ती आमदारांपासून ते आता विधान परिषदेसाठी त्यांनी फिल्डींग लावली आहे. कारण सध्याच्या घडील एकनाथ खडसे फक्त राष्ट्रवादीलाच महत्वाचे नाहीत तर महाविकास आघाडीलाही त्यांची गरज आहे. सभागृह गाजवणारा नेता अशी एकनाथ खडसे यांची ओळख आहे. खडसेंची सध्याची उपयुक्तता म्हणजे या घडीला जळगाव आणि उत्तर महाराष्ट्राचे राजकारण.
Published on: Jun 19, 2022 10:23 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शिंदेंचे आमदार अपात्र केले तर... सिब्बल यांनी टाकला मोठा डाव
चंद्रशेखर बावनकुळे पत्रकार परिषदेत भावूक
पाकिस्तान करु शकतो अणूबॉम्बचा वापर, चीनच्या प्रोफेसरचे खळबळजनक वक्तव्य
निवडणूक आयोगाने शेण खाल्लं, आमच्या पक्षाला, संजय राऊतांचा संताप!
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
पुण्याच्या वाकीमधील पूल वाहून गेल्याने विद्यार्थ्यांना करावा लागतोय धोकादायक प्रवास
मालवणमधील चिवला बीचवर विशेष स्वच्छता मोहीम
भर पावसाळ्यातही सातपुड्यात पाणीटंचाई; हंडाभर पाण्यासाठी आदिवासींची जीवघेणी पायपीट
जालन्याच्या भोकरदनमध्ये प्रतिबंधित गुटख्यावर FDA ची मोठी कारवाई
कराड येथील डॉमिनोज शाखेवर एफडीआयची कारवाई