
Vinayk Mete: विनायक मेटेंच्या सुरक्षा रक्षकाला उपचारासाठी रुबी हॉलला हलवले
ढोबळे यांना पुण्यातील रुबी हॉल येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या सोबत फोनवरून संवाद साधला आहे.
पुणे – शिवसंग्राम नेते विनायक मेटे (Vinayk mete )यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. या अपघातात विनायक मेटे यांच्या सोबत असलेल्या सुरक्षा रक्षक राम ढोबळेही(Ram Dhobale) गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्या प्रकृतीमध्ये अजून सुधारणा नाही. या अपघातात राम यांच्या डोक्याला व पोटाला मार लागला असल्याची माहिती जवळच्या नातेवाईकांनी दिली आहे. ढोबळे यांना पुण्यातील (Pune)रुबी हॉल येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या सोबत फोनवरून संवाद साधला आहे.
Published on: Aug 15, 2022 12:39 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मनालीत तेजश्री प्रधानसोबत काय घडलेलं?
पाहून अंगावर काटा आला; रितेश देशमुखच्या या कृतीने जिंकली सर्वांची मनं
महायुतीमधून बाहेर पडून अजितदादा...; काँग्रेसच्या बड्या नेत्याचं विधान
मुंबईकरांनो सावधान! दिवाळीनंतर प्रदूषणाचा पुन्हा धुरळा; AQI तब्बल...
विना हमी 20 लाखांचं कर्ज मिळणार, मुद्रा योजनेत मोठा बदल, काय अपडेट?
मुंबईकरांनो सावधान! दिवाळीनंतर प्रदूषणाचा पुन्हा धुरळा; AQI तब्बल...
हार्बर मार्गावरील स्थानकांवर छठपूजेची गाणी; महाराष्ट्र संघर्ष समितीचा
मॉर्निंग वॉकदरम्यान उपराष्ट्रपती जगदीप धनखड अचानक कोसळले; प्रकृती....
सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट....
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 62,370 कोटींचं खत अनुदान मंजूर...
इंदापूर तालुक्यातील रुई येथील श्री बाबीर देवाच्या यात्रेला आजपासून सुरुवात
नागपूर- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही साजरी केली भाऊबिज...
21 हजार दिव्यांनी उजळले तुकोबाराय पावनधाम
डहाणूमध्ये बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद
चंद्रपूर शहरात पाडव्याच्या दिवशी रंगल्या रेड्यांच्या चित थरारक झुंजी