
शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची यांची लायकी नाही; विनायक राऊत यांचा हल्लाबोल
शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यावरुन शिंदे गट आणि शिवसेनेत चढाओढ सुरु आहे.
मुंबई : शिवतीर्थावर मेळावा घेण्याची यांची लायकी नाही असं म्हणत शिवसेना नेते विनायक राऊत(Vinayak Raut ) यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यावरुन शिंदे गट आणि शिवसेनेत चढाओढ सुरु आहे.
Published on: Sep 15, 2022 12:08 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तेरावा दिवस, सरकारच्या हालचालींना वेग
अभिजीत दिपके यांच्या निशाण्यावर राज्य सरकार? MPSC प्रकरणात मोठी घोषणा
राऊतांकडून शिंदेंच्या मंत्र्यांचं कौतुक; मनातलं सगळं सांगून टाकलं
अमृता फडणवीस यांनी स्वरा भास्करला झापलं? नेमकं काय म्हणाल्या वाचा
ठाकरे गटाकडून संपर्कप्रमुखांची यादी जाहीर; 40 मतदारसंघांपैकी हे नाव...
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तेरावा दिवस, सरकारच्या हालचालींना वेग
ठाकरे गटाकडून संपर्कप्रमुखांची यादी जाहीर; 40 मतदारसंघांपैकी हे नाव...
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू, वडिलांचा जबाब...
राष्ट्रीय चित्रपट सोहळा गुजरातमध्ये, यामागे... आर्थिक उलाढाल झाल्याचा
अंजली दमानियांनी शेअर केला व्हिडीओ; पार्थ पवारांसह सरकारला घेरलं, एक..