Marathi News Videos Vinayak raut on Uddhav Thackeray Shivsena Eletion symbol Election Commission Eknath Shinde Anil Desai

ठाकरे गटाचं पुढचं पाऊल काय? विनायक राऊतांनी 5 शब्दात दिशा सांगितली…
शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर शिवसेनेचं पुढचं पाऊल काय असणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. पाहा काय म्हणालेत...
मुंबई : शिवसेनेचं (Shivsena) चिन्ह धनुष्यबाण (Dhanushyaban) गोठवल्यानंतर शिवसेनेचं पुढचं पाऊल काय असणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. शिवसेना कुठलं निवडणूक चिन्ह वापरणार याबाबत चर्चांना उधाण आलंय.यावर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांनी अवघ्या 5 शब्दात उत्तर दिलंय. उद्याच्या विजयाची घोषणा आज होणार, असं राऊत (Vinayak Raut) म्हणालेत.
Published on: Oct 09, 2022 11:53 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
या तीन चुका आयुष्यात कधीच करू नका, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
माझी औकातच...सचिन पिळगांवकर यांचं वक्तव्य चर्चेत, काय म्हणाले?
सोन्याची शुद्धता कशी तपासायची? घरबसल्या वापरा या 4 सोप्या ट्रिक
प्रचंड सुंदर गाणं पण लता मंगेशकरांनी रागात गायलं, पण ठरलं सुपरहिट
आधी अश्लीलवरुन वाद, नंतर ठरलं सुपरहिट; अमिताभ बच्चन यांचं गाणं आजही...
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....