Marathi News Videos Vishwanath Mahadeshwar Shivsainik at Mhada Kirit Somaiya Speak mumbai Police Anil Parab BJP Shivsena

विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह शिवसैनिक म्हाडाच्या कार्यलयात, परब वि. सोमय्या वाद पेटला
अनिल परब यांचं कार्यालय पाडण्यात आलं. भाजप नेते किरीट सोमय्या या पाडकामाच्या ठिकाणी जाणार होते. पण त्यांना अडवण्यात आलं. त्यावरून वाद निर्माण झालाय. पाहा...
माजी मंत्री आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचं कार्यालय पाडण्यात आलं. भाजप नेते किरीट सोमय्या या पाडकामाच्या ठिकाणी जाणार होते. पण त्यांना अडवण्यात आलं. त्यावरून वाद निर्माण झाला. त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी थेट म्हाडाचं कार्यालय गाठलं. तिथे त्यांनी अनिल परब यांच्या समर्थनार्थ आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर देखील उपस्थित होते. त्याचा व्हीडिओ पाहा…
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...