
Brazil | ब्राझीलमध्ये पर्यटकांच्या अंगावर कोसळली दरड, 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू
ब्राझीलमधील एका धबधब्याजवळ एक भीषण दुर्घटना घडली आहे. तलावात कोसळणाऱ्या धबधब्याजवळ गेलेल्या पर्यटकांवर दगड काळ बनून कोसळला आहे. धबधब्याजवळ दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
ब्राझीलमधील एका धबधब्याजवळ एक भीषण दुर्घटना घडली आहे. तलावात कोसळणाऱ्या धबधब्याजवळ गेलेल्या पर्यटकांवर दगड काळ बनून कोसळला आहे. धबधब्याजवळ दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. एका तलावात कोसळणाऱ्या धबधब्याजवळ पर्यटक गेले होते. बोटीत बसून पर्यटक तेथील धबधब्याचा आनंद घेत होते. त्याचदरम्यान धबधब्याजवळील एक मोठा दगड खाली कोसळला. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर 30 हून अधिक पर्यटक यात जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..
Dharmendra Pradhan: इथे राजीनाम्यासाठी आंदोलनं पेटली असताना तिथे धर्मेंद्र प्रधान ‘या’ कामात व्यस्त
CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट
Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?
Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक
Related Video
इथं राजीनाम्यासाठी आंदोलनं, तिथे धर्मेंद्र प्रधान या कामात व्यस्त
अनुयायांच्या केवायसीचा गैरवापर.. भोंदू खरातप्रकरणात इडीचे मोठे खुलासे
पोलीस हाय अलर्टवर, धर्मेंद्र प्रधान यांच्या घराकडे जाणारे रस्ते बंद
अपघातग्रस्त तरुणीच्या मदतीला धावल्या सुनेत्रा पवार...घडलं काय?
नेटफ्लिक्सवरही 'धुरंधर'चा बोलबाला; फक्त 6 महिन्यात तब्बल इतके व्ह्यूज
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
छत्रपती शिवाजी पार्कवर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले तुकाराम महाराज पालखीचे दर्शन
काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन
जळगावच्या अमळनेर बाजार समितीमध्ये अजितदादांच्या बैलगाडीवरील पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण
अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यावरील सीएनजी पंपाचं छत कोसळलं