
उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता नारायण राणे यांच्याकडून या शब्दात इशारा
हल्ले करत असाल तर यापुढे फिरण्याची परवानगी घ्यावी लागेल असा इशारा आणि दमच नारायण राणेंनी भरला आहे.
मुंबई : प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गट आमने सामने आल्यानंतर भाजप नेते नारायण राणेंनी(Narayan Rane ) सदा सरवणकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर राणेंनी गंभीर इशारा दिला. हल्ले करत असाल तर यापुढे फिरण्याची परवानगी घ्यावी लागेल असा इशारा आणि दमच नारायण राणेंनी भरला आहे.
Published on: Sep 13, 2022 12:20 AM
सामंत गुगली टाकण्यात हुशार, थातुरमातुर.... प्रकाश सुर्वेंचा घरचा आहेर
डोनाल्ड ट्रम्प यांना समजणे कठीण नाही महाकठीण, थेट ट्रम्प यांच्या कंपनी
विधानसभेत आसन व्यवस्थेवरून ठाकरेंची सेना अन् काँग्रेसमध्ये वाद
त्यापेक्षा संजू सॅमसनला तुम्ही टीममध्ये घेऊच नका ना, जर तुम्ही...
तिला किस केलं अन्... विनोद खन्ना यांनी ओलांडल्या होत्या सर्व मर्यादा
सामंत गुगली टाकण्यात हुशार, थातुरमातुर.... प्रकाश सुर्वेंचा घरचा आहेर
विधानसभेत आसन व्यवस्थेवरून ठाकरेंची सेना अन् काँग्रेसमध्ये वाद
संदीप देशपांडेंकडून सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार उघड, थेट...
भास्कर जाधव विधानसभेत भडकले अन् कामकाजावरच आक्षेप, नेमकं घडलं काय?
तेव्हा अजित पवारांची सत्ता नव्हती, पण आता तर... दमानियांचा दावा काय?