
Video | मद्यपी एपीआयचा बाजारात गोंधळ, भाजी विक्रेत्या महिलांनाही शिवीगाळ
पोलीस अधीक्षक कार्यालयात रुजू असलेले एपीआय महादेव भारसाकळे यांनी वाशिम शहरातील गुरुवार बाजार येथे दारूच्या नशेत राडा केला.
वाशिम : पोलीस अधीक्षक कार्यालयात रुजू असलेले एपीआय महादेव भारसाकळे यांनी वाशिम शहरातील गुरुवार बाजार येथे दारूच्या नशेत राडा केला. येथील भाजी विक्रेत्या महिलांनासुद्धा त्यांनी शिवीगाळ केली आहे. या मद्यपी एपीआयचा गोंधळ बघण्याकरिता नागरिकांनी यावेळी गर्दी केली होती. यावेळी वाशिम शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन या एपीआयला समज देण्याचा प्रयत्न केला.
Published on: Jul 03, 2021 5:33 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पैसे नाही, बाहेर पडते खरेखुरे सोने! दुबईतील गोल्ड एटीएमची जगभर चर्चा
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
जातीच्या नावाखाली तिकीट घेणारे..; गडकरींचं निवडणुकीवर मोठ वक्तव्य
असं नातं मी याआधी कधीच..; गोविंदाच्या कथित गर्लफ्रेंडवर भडकली सून
एकमेव फूल जे कधीच तोडून शिवलिंगावर अर्पण करू नये, कोणतं आहे ते फूल?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं