Marathi News Videos Watch video ketaki chitale got support from sadabhau khot after controversial facebook post know what sadabhau khot said

Video: महागाईचं समर्थन करणाऱ्या सदाभाऊ खोत यांना केतकी चितळेचा अभिमान! म्हणाले, ‘बिचारी….’
Ketaki Chitale Sadabhau Khot : न्यायालयात तिने स्वतःची बाजू स्वतः मांडली, असं सांगतानाच तुम्ही केलं तर पाटलांच्या पोराने केलं आणि इतरांनी केलं तर कुणब्याच्या पोरानं केलं. आता हे धंदे बंद करा, असंही ते म्हणालेत.
अभिनेत्री केतकी चितळे (ketaki chitale) हिच्या शरद पवारांवरील (sharad pawar) पोस्टवर सर्वच राजकीय पक्षांनी आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. मात्र, रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केतकीच्या फेसबुक पोस्टचं समर्थन केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. केतकी चितळेचा मला अभिमान असल्याचे सांगत सदाभाऊ खोत यांनी केतकीचं समर्थन केलं आहे. केतकी कणखर आहे तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही, तिला मानावे लागेल. मला तिचा अभिमान आहे. न्यायालयात तिने स्वतःची बाजू स्वतः मांडली, असं सांगतानाच तुम्ही केलं तर पाटलांच्या पोराने केलं आणि इतरांनी केलं तर कुणब्याच्या पोरानं केलं. आता हे धंदे बंद करा. आमचा लढा हा प्रस्थापितांविरोधात आहे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
Published on: May 16, 2022 11:59 AM
Paper Leak : पेपर फोडणाऱ्यांची खैर नाही, 10 वर्ष शिक्षा आणि 1 कोटीचा दंड; थेट फास्ट ट्रॅक… दुरुस्ती विधेयकात काय काय?
4 तास बैठक, नीटबाबत 4 मोठ्या अॅक्शन, वांगचुक यांच्या पत्नीला फोन, नंतरच्या 88 मिनिटात नेमकं काय घडलं? वाचा इन्साइड स्टोरी
CJP Protest : …तरच जंतर-मंतर सोडू, सरकारला भेटण्याआधीच CJP कडून त्यांची भूमिका जाहीर
IND vs ZIM: त्या दोघांमुळे आम्ही जिंकलो, पहिल्या विजयाचे क्रेडिट देताना श्रेयसकडून मोठी चूक, मॅचविनरचं नावही घेतले नाही
CJP Protest : सरकारकडून CJP ची एक मागणी मान्य, आता नड्डांच्या घरी चर्चेचा प्रश्नच मिटला
Related Video
26 दिवसांचं उपोषण संपलं! वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
विजयाचे क्रेडिट देताना श्रेयसकडून मोठी चूक, मॅचविनरचं नावही घेतले नाही
पेपर फोडणाऱ्यांची खैर नाही, 10 वर्ष शिक्षा आणि 1 कोटीचा दंड; थेट ..
सरकारला भेटण्याआधीच CJP कडून त्यांची भूमिका जाहीर
प्रश्न विचारला की महाराष्ट्राचा अपमान..; मराठी कलाकारांनी उठवला आवाज
26 दिवसांचं उपोषण संपलं! वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट, कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर..
NCP च्या विलिनीकरणाला ब्रेक? नेतृत्त्वाच्या वादामुळे चर्चाच रखडली
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा