
VIDEO : Mulund | मुलुंडचा सोनापूर रस्ता पाण्याखाली, गुडघाभर पाणी साचलं
मुलुंडचा सोनापूर रस्ता पाण्याखाली गेला आहे. गुडघाभर पाणी रस्त्यावर साचलं आहे. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तब्बल 20 मिनिटे उशिराने लोकल धावत होती.
आजही मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. तर कोकणातही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. पावसामुळे अनेक भागांत पाणी साचतंय. नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. तर रेल्वेसेवेवर देखील पावसाचा परिणाम होतोय. आज सकाळपासून मुंबईत पावसाची संततधार सुरु आहे, वाहतूक सेवेवर आणि मुंबई लोकलवर त्याचा कसा परिणाम झाला आहे.
तर मुलुंडचा सोनापूर रस्ता पाण्याखाली गेला आहे. गुडघाभर पाणी रस्त्यावर साचलं आहे. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तब्बल 20 मिनिटे उशिराने लोकल धावत होती. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर निघालेल्या चाकरमान्यांचा खोळंबा झाला.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
लातूर जिल्हा बँक कुणाच्या ताब्यात? धीरज देशमुख यांचा तो मोठा दावा
नक्षलवाद संपला,आता..; गडचिरोलीसाठी PM मोदींसमोरच फडणवीसांची मोठी घोषणा
दिलीप कुळकर्णी, 'ळ' बरं का..; नीना कुळकर्णींची हटके लव्हस्टोरी
यापूर्वी सीमेवर... एस जयशंकर यांचे चीनच्या सीमेबद्दल मोठे विधान, थेट
फक्त 5000 बचत करून मिळवा 16 लाख रुपये! प्रोसेस समजून घ्या
पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? राजकीय....
राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले, तरी साईभक्तांची श्रद्धा कायम....
सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; फडणवीसांचं विधान...
अंबरनाथमध्ये ब्लिंकिटची सेवा आठ दिवसांपासून ठप्प, पगार कपात अन्...