वसंत मोरेंचा यांचा सत्कार करु – गफूर पठाण

वसंत मोरेंचा यांचा सत्कार करु – गफूर पठाण

| Updated on: Apr 08, 2022 | 2:26 PM

वसंत मोरे (Vasant More)यांनी मनसेच्या शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आल्यानंतर प्रभागातील मुस्लिम (Muslim) कार्यकर्त्यांनी मोरे यांची भेट घेत त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

वसंत मोरे (Vasant More)यांनी मनसेच्या शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आल्यानंतर प्रभागातील मुस्लिम (Muslim) कार्यकर्त्यांनी मोरे यांची भेट घेत त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. हे सर्व कार्यकर्ते वसंत मोरे यांना पाठींबा देत पासुन वसंत मोरेच आपला पक्ष असल्याचं या कार्यकर्त्यांच म्हणणं आहे.

Published on: Apr 08, 2022 02:26 PM