
Breaking | पश्चिम रेल्वे मार्गावर मालगाडी बंद, लोकलसेवेला फटका
पश्चिम रेल्वेची वाहूतक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल. मालगाडीचं इंजिन बंद पडल्याने वाहतुकीचा खोळंबा. तांत्रिक बिघाड दुरुस्त होण्यासाठी आणखी किती काळ जाणार याचे रेल्वेकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. | Western Railway
पश्चिम रेल्वे मार्गावर मालगाडी बंद, लोकलसेवेला फटका. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेचा खोळंबा. नायगाव रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी बंद. लोक ट्रॅकवरून चालत पुढच्या स्टेशनकडे रवाना. पश्चिम रेल्वेची वाहूतक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल. मालगाडीचं इंजिन बंद पडल्याने वाहतुकीचा खोळंबा. तांत्रिक बिघाड दुरुस्त होण्यासाठी आणखी किती काळ जाणार याचे रेल्वेकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
वर्ल्डकप खेळणे नाही तर 'हे' आहे विराटचं स्वप्न; स्वतःला का मानत नाही..
दिव्या शिंदेला अटक; मारहाण प्रकरणात 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
४ मिनिटात EV होणार ७०% चार्ज! Geelyने आणली भन्नाट AI टेक्नोलॉजी
सोलो ट्रिपला जायचंय, तर भारतातील या 5 पर्वतमय प्रदेशांना करा एक्सप्लोर
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ