Arvind Sawant | शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर अरविंद सावंत नेमंक काय म्हणाले ?

| Updated on: Jul 17, 2021 | 2:20 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. यानंतर या भेटीचे राजकीय अन्वयार्थ काढले जात आहेत. या विषयी अरविंद सावंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Follow us on