
Navneet Rana Viral Video | नवनीत राणा जेव्हा चुलीवर भाकरी थापतात, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
शेतात एका सामान्य महिले प्रमाण त्या आपली व संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असतांना, शेतातील आपल्या घरी चुलीवर भाकरी थापून आपल्या कुटुंबाला व मुलांना खाऊ घालण्याची घातल्याचा हा व्हिडीओ चर्चेत आला असून, यात त्या आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना दिसत आहे.
नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत रवी राणा यांनी संसदेच्या अधिवेशनादरम्यान दिल्लीतील जनतेच्या समस्यांवर प्रश्न उपस्थित केले असताना, घरची जबाबदारी सुद्धा त्या विसरून शनिवारी-रविवारी अमरावतीच्या अंजनगाव बारी येथील आपल्या शेतात कुटुंब सह मुक्काम केला. शेतात एका सामान्य महिले प्रमाण त्या आपली व संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असतांना, शेतातील आपल्या घरी चुलीवर भाकरी थापून आपल्या कुटुंबाला व मुलांना खाऊ घालण्याची घातल्याचा हा व्हिडीओ चर्चेत आला असून, यात त्या आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना दिसत आहे.
मोठी बातमी! दिल्लीत आंदोलन सुरू असताना आणखी दोन पेपर फुटले, परीक्षा रद्द
चाचा, वास्त केने हुई है… जेनजीच्या भाषेने पोलिसांचं डोकंच गरागरा फिरलं; जे बोलतात त्याच्या… Video पाहा
Rahul Gandhi Protest : राहुल गांधींच्या घराबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, पोलिसांनी रोखली खासदारांची बस; वातावरण पुन्हा तापलं
IND vs ZIM: टी20 कर्णधारपद हाती घेतल्यापासून पहिला विजय, श्रेयस अय्यर मनातलं बोलून गेला
IND vs ZIM: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात अखेर विजय, झिम्बाब्वेला 7 विकेट राखून नमवलं
Related Video
चाचा, वास्त केने हुई है? जेनजीच्या भाषेने पोलिसांचं डोकंच गरागरा फिरलं
मोठी बातमी! दिल्लीत आंदोलन सुरू असताना आणखी दोन पेपर फुटले...
टी20 कर्णधारपद हाती घेतल्यापासून पहिला विजय, श्रेयस मनातलं बोलून गेला
विद्यार्थी आंदोलनावरील पोस्टमुळे राजकुमार राव ट्रोल, कमेंट केली डिलीट
Neet Paper: कोर्टाची आरोपींच्या हस्तांक्षराचे नमूने घेण्यास मंजूरी...
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले