
Yashomati Thakur On Navneet Ravi Rana | राणा दाम्पत्यांच अतिशय खालच्या दर्जाच राजकारण :यशोमती ठाकूर
नवनीत राणा हनुमान चाळिसा पठन करणार असल्याने नागूरात राष्ट्रवादीच्या कार्यालया बाहेर मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यावरती भाजपच्या अनेक नेत्यांचे फोटो देखील आहेत.
नवनीत राणा हनुमान चाळिसा पठन करणार असल्याने नागूरात राष्ट्रवादीच्या कार्यालया बाहेर मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यावरती भाजपच्या अनेक नेत्यांचे फोटो देखील आहेत. त्यामुळे आज नवनीत राणा विरूध्द राष्ट्रवादी असा सामना रंगणार असं चित्र दिसतंय. राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर बॅनर लावलं आहे, त्यामध्ये चंद्रशेख बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्या भाजपच्या नेत्यांचे फोटो आहेत. 25 ते 30 असे बॅनर राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले आहेत. राणा दाम्पत्यांच अतिशय खालच्या दर्जाच राजकारण अत्यंत खालच्या दर्जाचं राजकारण करीत असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
Published on: May 28, 2022 10:41 AM
Related Video
Akshay Kumar : अक्षय कुमार कोणत्या धर्माला मानतो? उत्तराची होतेय चर्चा
शेतकरी कर्जमाफीचे नियम बदलणार? बच्चू कडू यांनी तो आक्षेप घेताच...
लग्नाच्या 10 दिवसात नवरा पैसा घेऊन फरार, वेलकममधील अभिनेत्रीची फसवणूक
विलास घुले प्रकरणात मोठा ट्विस्ट! सौरभ सोनवणे प्रथमच माध्यमांसमोर...
मोठी बातमी! सिंधुदुर्गमध्ये भूकंप सदृश धक्के; घरांचे मोठे नुकसान
विलास घुले प्रकरणात मोठा ट्विस्ट! सौरभ सोनवणे प्रथमच माध्यमांसमोर...
रायगडमध्ये पावसाचे रौद्ररुप; पर्यायी रस्ता वाहून गेल्याने संपर्क तुटला
ठाकरे गटाला आणखी मोठा धक्का! थेट दिल्ली संसदेतील पक्षाचं कार्यालय
15 लाख घरांची मोठी घोषणा! जयकुमार गोरेंचं विधानसभेत मोठं आश्वासन
धनंजय मुंडेंना थेट... बीडमध्ये मोठं घडतंय? बजरंग सोनावणेंच्या विधानाने