Marathi News Videos Yatra of Bhairavanatha at Pangre in Karmala Taluka of Solapur District and Bullock cart pulling tradition

सोलापुरातील भैरवनाथ यात्रेत अनोखी परंपरा, ऐकून व्हाल थक्क
VIDEO | करमाळा तालुक्यातील पांगरे येथे भैरवनाथाची यात्रा भरते आणि या भैरवनाथाच्या यात्रेत एक अनोखी परंपरा जपली जाते, ती म्हणजे केसांच्या शेंडीनं...
सोलापूर : करमाळा तालुक्यातील पांगरे येथे भैरवनाथाची यात्रा भरते आणि या भैरवनाथाच्या यात्रेत एक प्रथा परंपरा जपली जाते ती म्हणजे केसांच्या शेंडीने माणसाने भरलेल्या बारा बैलगाड्या ओढण्याची. यंदा शहाजी भारत तोबरे आणि पुजारी राजेंद्र गुरव या मानकऱ्यांनी केसांच्या शेंडीने गाड्या ओढल्या. चैत्र शुद्ध पंचमीपासून पांगरे गावच्या यात्रेला सुरुवात होते. बारा बैल गाड्या केसांच्या शेंडीच्या सहाय्याने ओढण्याचा कार्यक्रम हा महत्वाचा यात्रेतील महत्वाचा सोहळा असतो. बारा गाड्या ओढण्याच्या आधी नऊ दिवस मानकरी कडक उपवास करतात आणि त्यानंतर केसाच्या शेंडीने बारा बैलगाडी ओढण्याचा थरार पार पडतो आणि केसाच्या शेंडीने ओढल्या जाणाऱ्या बारा बैलगाडी पाहण्यासाठी सोलापूर व पुणे,मुंबई आदी अनेक भाविक यावेळी हजेरी लावतात.
Published on: Apr 06, 2023 9:53 PM
Related Video
7 दिवस एकाच शेतात गाय मारत होती चकरा, 8 व्या दिवशी हादरवणारं सत्य समोर
Train मध्ये TTE तुमचा फोन चेक करू शकतो? रेल्वेचा नियम माहिती आहे का?
'तुंबाडची मंजुळा'मधील भूमिकेबद्दल मकरंद अनासपुरे यांचा भन्नाट किस्सा
इराणमध्ये लोक रस्त्यावर... थेट राजीमान्याची मागणी...
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा