Parbhani
    Parbhani 31 Oct, 02:30 PM
    32.6°C

    Humidity 67%

    Wind 9.3 KMPH

    Sunrise

    Sunrise

    06:23 am

    Sunset

    Sunset

    05:50 pm

    Moonrise

    Moonrise

    05:14 am

    Moonset

    Moonset

    05:02 pm

    Next 6 days Min Max

    01 Nov (Fri)

    2024-11-01 FriPartly cloudy sky with possibility of development of thunder lightning
    22.0°c 35.0°c

    02 Nov (Sat)

    2024-11-02 SatPartly cloudy sky
    22.0°c 34.0°c

    03 Nov (Sun)

    2024-11-03 SunPartly cloudy sky towards afternoon or evening
    22.0°c 35.0°c

    04 Nov (Mon)

    2024-11-04 MonMainly Clear sky
    21.0°c 35.0°c

    05 Nov (Tue)

    2024-11-05 TueMainly Clear sky
    21.0°c 34.0°c

    दिवाळीत राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा काय?

    imd prediction: हवामान विभागाने पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, परभणी, नांदेड या भागात यलो अलर्ट दिला आहे. कोकणात बुधवारी अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर गुरुवारी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

    राज्यात आज पुन्हा पाऊस, आयएमडीकडून या जिल्ह्यांना हायअलर्ट

    महाराष्ट्राला परतीच्या पावसानं झोडपून काढलं आहे, राज्यात पाऊस सुरूच असून याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला.दरम्यान आज देखील हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

    दाना शब्दाचा अर्थ तुम्हाला माहितीये का? चक्रीवादळाला का दिलं नाव!

    अवघ्या काही तासांमध्ये दाना चक्रीवादळ हे प्रचंड वेगानं धडकणार आहे, त्यापूर्वी या वादळाचा दाना असं नाव का देण्यात आलं? याबाबत जाणून घेऊयात.

    दाना चक्रीवादळ प्रचंड वेगानं धडकणार; उरले फक्त काही तास

    चक्रीवादळ दानाचा परिणाम आता दिसू लागला आहे, ताशी 110 ते 120 कीमी वेगानं हे चक्रीवादळ धडकणार आहे.

    महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा तडाखा; पुढील 24 तास धोक्याचे

    महाराष्ट्रात परतीच्या पावसानं चांगलाच धुमाकूळ घातला आहे, दरम्यान आज देखील हवामान विभागाकडून महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

    Monsoon Forecast : महाराष्ट्रावर मोठं अस्मानी संकट, आयएमडीचा हायअलर्ट

    एकीकडे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सध्या ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवत आहे. मात्र दुसरीकडे परतीच्या पावसानं चांगलाच जोर धरला आहे.

    दाना चक्रीवादळ दाणादाण उडवणार; ताशी 120 किमी वेगानं धडकणार

    पुन्हा एकदा चक्रीवादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.दाना चक्रीवादळानं चांगलाच वेग पकडला असून हे चक्रीवादळ ताशी 120 किमी वेगानं समुद्र किनाऱ्यांवर धडकण्याची शक्यता आहे.

    IMD Monsoon Forecast : महाराष्ट्रावर मुसळधार पावसापेक्षाही मोठं सकंट

    महाराष्ट्रात परतीच्या पावसानं चांगलाच जोर धरला आहे, आज पुन्हा एकदा राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

    cyclone alert : 120 कीमी वेगानं धडकणार चक्रीवादळ; उरले फक्त काही तास

    बंगालच्या खाडीमध्ये 23 ऑक्टोबरपर्यंत आणखी एक चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे.चक्रीवादळाबाबत आयएमडीकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

    दिवसा ऑक्टोबर हिट, रात्री मुसळधार, राज्यात ढगफुटी सदृश्य पाऊस

    rain in maharashtra: नाशिकच्या चांदवड शहर व परिसरात परतीचा ढगफुटी सदृश्य पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. शनिवारी रात्री सुमारे दोन तास पाऊस कोसळत होता. यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. रस्त्यावर गुडघ्या येवढे पाणी वाहत असल्याने अनेक दुचाकी व चार चाकी वाहने पाण्यात गेली.

    'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'
    'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'.
    प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर मात्र...
    प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर मात्र....
    ऐन दिवाळीत राजकीय फटाके... सत्ताधारी-विरोधकांचे दावे काय?; बघा व्हिडीओ
    ऐन दिवाळीत राजकीय फटाके... सत्ताधारी-विरोधकांचे दावे काय?; बघा व्हिडीओ.
    मतदानानंतर राज्यात काय घडणार?; मनसे आमदाराच्या सूचक विधानानं उधाण
    मतदानानंतर राज्यात काय घडणार?; मनसे आमदाराच्या सूचक विधानानं उधाण.
    पण त्याची जाणीव नाही, वळसे पाटलांच्या आंबेगावात जाऊन पवारांचा हल्लाबोल
    पण त्याची जाणीव नाही, वळसे पाटलांच्या आंबेगावात जाऊन पवारांचा हल्लाबोल.
    ...म्हणून रवी राजांचा भाजपात प्रवेश, वर्षा गायकवाडांनी सांगितलं कारण
    ...म्हणून रवी राजांचा भाजपात प्रवेश, वर्षा गायकवाडांनी सांगितलं कारण.
    'शिंदेंनी माझा घात केला नाहीतर...', बेपत्ता असलेले वगना काय म्हणाले?
    'शिंदेंनी माझा घात केला नाहीतर...', बेपत्ता असलेले वगना काय म्हणाले?.
    'आपला भाऊ पुन्हा...', लाडक्या बहिणींना शिवसेनेच्या बड्या नेत्याच आवाहन
    'आपला भाऊ पुन्हा...', लाडक्या बहिणींना शिवसेनेच्या बड्या नेत्याच आवाहन.
    शिंदेंसारखं मी पक्ष-चिन्ह ढापलं नाही, म्हणून.., राज ठाकरे काय म्हणाले?
    शिंदेंसारखं मी पक्ष-चिन्ह ढापलं नाही, म्हणून.., राज ठाकरे काय म्हणाले?.
    मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश
    मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश.