AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmer Loan Waiver: कर्जमाफीसाठी तुम्ही पात्र आहात? मुहूर्त हुकला, निकष बदलला? कशी होणार प्रक्रिया? A टू Z माहिती इथं वाचा

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026: कर्जमाफी योजनाचा मुहूर्त हुकला आहे. नवीन डेडलाईन सरकारने जाहीर केली आहे. निकष, अटी आणि नियमातही बदलाची नांदी आहे. खरा प्रश्न हा आहे की तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र आहात का? कर्जमाफीची काय आणि कशी होणार प्रक्रिया? A टू Z माहिती इथं वाचा

Farmer Loan Waiver: कर्जमाफीसाठी तुम्ही पात्र आहात? मुहूर्त हुकला, निकष बदलला? कशी होणार प्रक्रिया? A टू Z माहिती इथं वाचा
कर्जमाफी योजना 2026Image Credit source: सर्व फोटो सौजन्य डीजीपीआर
| Updated on: Jul 01, 2026 | 9:50 AM
Share

Farmer Loan Waiver: एकीकडे पाऊस बेरकी झाला आहे. काळ्याशार ढगांनी घुंगट घातलेले आहे. पण दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. बळीराजा पेरणी पुढं ढकलण्याच्या बेतात आहे. त्यात कर्जमाफीचा मुहूर्त हुकल्याने त्याच्या काळजात चर्र झाले आहे. 30 जूनपूर्वी कर्जमाफीची घोषणा हवेत विरली. 5 जुलैनंतर कर्जमाफी मिळेल असे अशी घोषणा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत केली. प्राथमिक अंदाजानुसार, 56 लाख शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ मिळेल. त्यासाठी सरकारने 36 हजार 585 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पण काही अटी, निकषांमध्ये बदल करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या योजनेत बदल होणार हे नक्की. सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का? तुम्ही आता योजनेच्या निकषात बसणार आहात का? या योजनेसाठी तु्म्हाला अर्ज करावा लागणार आहे का? योजनेसाठी सरकार कोणती प्रक्रिया राबवत आहे? तुम्हाला योजनेसाठी तातडीने कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान अन् राज ठाकरे तर थेट...
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर मुंबईत मोठं आंदोलन
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट...
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट गुन्हा...