अपकमिंग सुझुकी ऑल्टोचे स्पेसिफिकेशन्स लीक, जाणून घ्या नव्या कारमध्ये काय असेल खास?

ग्लोबल-स्पेक सुझुकी अल्टो 1979 पासून उपलब्ध आहे. ग्राहकांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुझुकी बऱ्याच काळापासून नवीन अल्टोवर काम करत आहे.

अपकमिंग सुझुकी ऑल्टोचे स्पेसिफिकेशन्स लीक, जाणून घ्या नव्या कारमध्ये काय असेल खास?
New Gen Maruti Alto (प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 6:00 AM

मुंबई : ग्लोबल-स्पेक सुझुकी अल्टो 1979 पासून उपलब्ध आहे. ग्राहकांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुझुकी बऱ्याच काळापासून नवीन अल्टोवर काम करत आहे. दरम्यान, या कारने जागतिक स्तरावर पदार्पण करण्यापूर्वी तिचे फीचर्स ऑनलाइन लीक झाले आहेत. इंडिया-स्पेसिफिक व्हेरिएंटच्या तुलनेत हे एक ओरिजनल डिपार्चर आहे आणि आगामी काळात स्वतःच एक नवीन जनरेशन म्हणून ओळखली जाईल. (2022 Suzuki Alto specs Leaks Ahead Of Launch; know new Interiors, Exteriors updates)

आउटगोइंग मॉडेलच्या तुलनेत, नवव्या जनरेशनमधील सुझुकी अल्टो अनेक बाह्य अपडेट्ससह येते आणि ती डुअल टोन कलर स्कीमसह व्हाईट रुफसह लाँच केली जाईल. समोरच्या भागात जाड क्रोम लाइनसह बल्बनुमा हेडलॅम्प आहे, त्याच्या अगदी खाली सुझुकी बॅज आणि एक लहान ग्रिल ओपनिंग आहे.

बंपर सेक्शनला सेंट्रल एयर इनटेक, रेकेड फ्रंट विंडशील्ड, नवीन डिझाइन केलेल्या 14 इंच अलॉय व्हीलचा सेट, हाय-माऊंट स्टॉप लॅम्पसह एक अपराइट टेलगेट, व्हर्टिकली पोजिशन एलईडी टेल लॅम्प इत्यादींसह कार रीडिझाइन केली आहे.

2022 सुजुकी ऑल्टोचं इंटीरियर

नवीन अल्टोचे इंटीरियर देखील केबिनच्या आत अनेक अपडेटसह येतं. यातही अनेक शानदार फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत. 2022 Suzuki Alto मध्ये सात इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, रीस्टाईल केलेला डॅशबोर्ड, व्हर्टिकल फॅशन्ड नवीन एअर कंडिशनिंग व्हेंट्स, माउंटेड कंट्रोल्स असलेले स्टीयरिंग व्हील, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, नवीन सीट्स आणि सरफेस मटेरियल मिळते. लवकरच जपानमध्ये, नवीन जनरेशन अल्टो हायब्रीड पॉवरट्रेन सादर होऊ शकते.

2022 मारुती सुझुकी अल्टोचे लेटेस्ट स्पाय शॉट्स पाहता, असे म्हणू शकतो की, या कारला नवीन हेडलॅम्प क्लस्टर, हेक्सागोनल ग्रिल, सी-आकाराचे फॉग लॅम्प, सुधारित बंपर सेक्शन, लॅम्प्स आणि बूट-इंटिग्रेटेड स्पॉयलर मिळेल. अपडेटेड इंटिरिअर्समध्ये Apple CarPlay सह नवीन स्मार्टप्ले टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि टॉप-एंड व्हेरियंटमध्ये अँड्रॉइड ऑटो कॉम्पॅटिबिलिटी आणि रिफाइन सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, नवीन स्टीयरिंग व्हील, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स समाविष्ट आहेत.

इतर बातम्या

Yezdi Adventure मोटारसायकल लवकरच भारतात लाँच होणार, रॉयल एनफील्डला टक्कर

2022 Hyundai Creta फेसलिफ्टचा ग्लोबल डेब्यू, जाणून घ्या भारतात कधी लाँच होणार?

Mahindra लवकरच देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणार, जाणून घ्या कारमध्ये काय असेल खास

(2022 Suzuki Alto specs Leaks Ahead Of Launch; know new Interiors, Exteriors updates)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.