AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Car Insurance : कार इन्शोरंस घेताना या गोष्टी लक्षात ठेवा, होणार नाही फसगत

कार इंश्योरंस घाईत खरेदी करण्याचा निर्णय तोट्याचा ठरू शकतो. कार इंश्योरंस खरेदी करण्याआधी काही बाबी काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहेत.

Car Insurance : कार इन्शोरंस घेताना या गोष्टी लक्षात ठेवा, होणार नाही फसगत
कार इंश्योरंसImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 16, 2023 | 7:29 PM
Share

मुंबई : रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक वाहनाचा विमा असणे आवश्यक आहे, विम्याशिवाय कार, बाईक-स्कूटर किंवा इतर कोणतेही वाहन चालवल्यास मोठा दंड आकारला जातो. वाहन विम्याचे दोन प्रकार आहेत, ज्यामध्ये थर्ड पार्टी विमा आणि कॉम्प्रिहेंसिव विमा यांचा समावेश होतो. थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये (Car Insurance) अपघात झाल्यास इतर व्यक्तीच्या वाहनाची आणि मालमत्तेची हानी झाल्यास भरपाई मिळते. दुसरीकडे, कॉम्प्रिहेंसिव विमा दोन्ही पक्षांचे नुकसान कव्हर करते. आज आम्‍ही तुम्‍हाला काही महत्‍त्‍वाच्‍या गोष्‍टी सांगणार आहोत, जे तुम्‍हाला मोटार व्हेईकल इन्शुरन्‍स घेण्‍यापूर्वी लक्षात ठेवावे. पॉलिसी घेण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

IDV व्हॅल्यू

सर्वप्रथम, जाणून घ्या की IDV चा अर्थ काय आहे? याचा अर्थ विमा घोषित केलेले मूल्य, हे मूल्य विमा कंपन्या तुम्हाला दाव्यादरम्यान देतात.

अॅड ऑन विमा

पॉलिसी घेण्यापूर्वी, तुम्ही हे लक्षात घेतले पाहिजे की विमा कंपन्यांकडे ग्राहकांसाठी अनेक अॅड ऑन योजना देखील आहेत. तुमच्या गरजेनुसार तुम्ही ही अॅड ऑन पॉलिसी निवडू शकता. दिल्लीत आता ज्या प्रकारे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे आणि यादरम्यान ज्या लोकांच्या गाड्या किंवा इतर वाहनांच्या इंजिनमध्ये पाणी आले आहे, त्यांना आता इंजिन दुरुस्तीसाठी हजारो ते लाखो रुपये खर्च करावे लागणार आहेत.

इथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा की ज्यांनी कार इन्शुरन्स पॉलिसीसह इंजिन प्रोटेक्टर सारखी अॅड योजना घेतली आहे त्यांचे लाखो रुपये वाचतील. अॅड-ऑन योजना स्वतंत्रपणे घेतल्यास प्रीमियममध्ये नक्कीच वाढ होते, परंतु इंजिनमध्ये पाणी शिरल्यास लाखो रुपयांचा फटका बसण्यापासून वाचू शकता.

पॉलिसी प्रीमियमची तुलना करा

एक गोष्ट जी तुम्ही पाहिजे ती म्हणजे विमा खरेदी करण्यापूर्वी विमा प्रीमियमची तुलना केली पाहिजे. वेगवेगळ्या कंपन्यांच्या प्लॅनच्या किमतींमध्ये तुम्हाला बराच फरक दिसतो.

क्लेम सेटलमेंट रेशो

विमा खरेदी करण्यापूर्वी, विमा प्रदाता कंपनीचा CSR म्हणजेच क्लेम सेटलमेंट रेशो तपासा. ज्यावरून विमा पुरवठादार कंपनीने गेल्या वर्षभरात किती दावे यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत हे कळते. जर कंपनीचे प्रमाण योग्य असेल तर तुम्ही त्यातून विमा घेऊ शकता.

Follow Us
पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर प्रकरणावरून...
Delhi | पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर दानपेटी प्रकरणावरून दिल्लीत राजकीय रणकंदन
खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Pune | खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
FDA ला हायकोर्टाचा दणका! 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
FDA ला हायकोर्टाचा दणका! मंत्रालयाच्या कँटीनमध्ये माश्या, धूळ; 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण...
Bhiwandi Building collapsed | भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण अजुनही ढिगाऱ्याखाली
लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
Rupali Thombare Patil | लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; चिमुकल्यांकडून पाय धुऊन घेतल्याप्रकरणी ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! दीपकेंचा आरोप
Abhijeet Dipke | विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप
अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन!
Uddhav Thackeray | अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन! आंदोलनाच्या यशानंतर मोठी चर्चा
तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस, कँटीन बंद करण्याचे आदेश
अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद...
Sansad Bhavan Park | अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद भवनाबाहेर आंदोलन
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल; विखे पाटलांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले...