2.86 लाख रुपये किंमत असलेल्या या कारवर 45000 रुपयांचा डिस्काऊंट

डॅटसन रेडी-गो एंट्री-लेव्हल हॅचबॅक कार कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर 45000 रुपयांच्या लाभांसह सूचीबद्ध करण्यात आली आहे,

2.86 लाख रुपये किंमत असलेल्या या कारवर 45000 रुपयांचा डिस्काऊंट
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 4:06 PM

मुंबई : डॅटसन इंडियाने (Datsun India) या मार्च महिन्यात डॅटसन गो, डॅटसन गो प्लस आणि डॅटसन रेडी-गो या कार्सच्या पूर्ण रेंजवर रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट ऑफर अशा फायद्यांसह कार खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्स सादर केल्या आहेत. (Datsun India attractive benefits on Go, Go Plus and Redi-GO for March 2021)

इच्छुक ग्राहक Datsun लाइन-अपवर जास्तीत जास्त 45,000 रुपयांपर्यंतची सूट मिळवू शकतात, ही सूट स्टॉक किंवा 31 मार्च 2021 पर्यंत मर्यादित कालावधीसाठी वैध आहे. हे फायदे विविध ठिकाणी वेगवेगळे असू शकतात. या फायद्यांव्यतिरिक्त, सरकार आणि PSU कर्मचार्‍यांसाठी कॉर्पोरेट ऑफर देखील देण्यात आली आहे.

डॅटसन रेडी-गो एंट्री-लेव्हल हॅचबॅक कार कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर 45000 रुपयांच्या लाभांसह सूचीबद्ध करण्यात आली आहे, ज्यात 15,000 रुपयांपर्यंतची रोख सवलत आणि 15,000 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. सरकारी आणि पीएसयू कर्मचार्‍यांना 15,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात आली आहे. तसेच एक्सचेंज बेनिफिट्स फक्त एनआयसी सक्षम डीलरशिपवर मिळू शकतात. या कारची किंमत 2,86,186 रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) पासून सुरू होते.

आकर्षक फायद्यांसह डॅटसन गो देखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. या कारसाठी कारमेकर कंपनीने 40000 रुपयांच्या लाभांसह ऑफर सादर केली आहे. यामध्ये 20000 रुपयांपर्यंतची रोख सवलत आणि 20000 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज लाभांचा समावेश आहे. कंपनी आपल्या कॉर्पोरेट प्रस्तावाअंतर्गत सर्व केंद्र सरकार, राज्य सरकार, पीएसयू, पीएसबी कर्मचार्‍यांना विशेष सूट देत ​​आहे.

डॅटसन गो + सात-सीटर एमपीव्हीवर देखील कंपनीने डिस्काऊंट ऑफर सादर केली आहे. 40,000 रुपयांच्या लाभांसह ही कार विक्रीसाठी उपलब्ध आहे, ज्यामध्ये 20,000 रुपयांचा रोख लाभ आणि 20,000 रुपयांच्या एक्सचेंज ऑफरचा समावेश आहे. भारत सरकारच्या निकषांनुसार एलटीसी प्रस्तावाखाली सरकारी कर्मचारीदेखील विशेष लाभ घेऊ शकतात.

कशी आहे Datsun redi-GO?

भारतीय बाजारपेठेमध्ये डॅटसन रेडी-गोची (Datsun Redi-Go) सुरुवातीची किंमत दिल्लीची एक्स-शोरूममध्ये 2.86 लाख रुपये आहे, जी त्याच्या टॉपच्या मॉडेलवर 4.82 लाखांवर गेली आहे. डॅटसन रेडी-गो भारतीय बाजारात 0.8- लीटर आणि 1- लिटर इंजिनमध्ये विक्रीस उपलब्ध आहे. या कारचे 0.8-लिटर इंजिन 5678 आरपीएम वर 54 पीएस पॉवर आणि 4386 आरपीएमवर 72 एनएम टॉर्क तयार करते. त्याच वेळी रेडी-गोचे 1 लिटर इंजिन 5500 आरपीएम वर 68 पीएस पॉवर आणि 4250 आरपीएम वर 91 एनएम टॉर्क तयार करते. त्याचे इंजिन 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने सुसज्ज आहे. 0.8-लिटर इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशनसह सुसज्ज आहे. त्याच वेळी, त्याचे 1-लिटर इंजिन 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने सुसज्ज आहे.

इतर बातम्या

26KM मायलेज, Honda हायब्रिड SUV HR-V लाँचिंगसाठी सज्ज

सिंगल चार्जवर 230 किमी रेंज, Renault Kwid Electric भारतात लाँच होणार?

2021 Renault Triber : देशातील सर्वात स्वस्त 7-सीटर कारचं नवं मॉडल लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Datsun India attractive benefits on Go, Go Plus and Redi-GO for March 2021)

Non Stop LIVE Update
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.