AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशाची सर्वात स्वस्त Hybrid SUV कोणती ? किंमत ते फिचर्स सर्व जाणून घ्या

तुम्ही जर देशातील सर्वात स्वस्त हायब्रिड एसयुव्ही खरेदी करण्याचा विचार करत आहे. तर तुम्हाला हे माहिती करुन घ्यावे लागेल की ही कार तुम्हाला किती रुपयांना मिळू शकते. चला देशातील सर्वात स्वस्त Hybrid SUV कोणती आहे हे पाहूयात....

देशाची सर्वात स्वस्त Hybrid SUV कोणती ? किंमत ते फिचर्स सर्व जाणून घ्या
most affordable Hybrid suv in india
| Updated on: Jan 03, 2026 | 4:42 PM
Share

Maruti Victoris च्या लाँचिंगनंतर भारतीय कार बाजारात हंगामा सुरु आहे. Maruti Victoris ही सुव्ह देशातील आतापर्यंतची सर्वात स्वस्त हायब्रिड SUV बनली आहे. या हायब्रिड SUV कारने Maruti Grand Vitara आणि Toyota Urban Cruiser Hyryder कारला मागे टाकले आहे. Maruti Victoris न केवळ किंमती कमी आहे तर तिच्या सेगमेंटमध्ये सर्वात जास्त मायलेज देणारी सुव्ह कार बनली आहे.

Maruti Victoris च्या हायब्रिड व्हेरिएंटची एक्स – शोरुम किंमत 16.38 लाख रुपये ते 19.99 लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. तुलना करायची झाली तर Maruti Grand Vitara हायब्रिडची किंमत 16.99 लाख रुपये आहे आणि Toyota Hyryder या हायब्रिडची किंमत 16.81 लाख रुपयांपासून सुरु होते. म्हणजे Victoris ग्राहकांना जास्त फिचर्स आणि चांगल्या मायलेज कमी किंमतीत ऑफर करत आहे.

कसे आहे Maruti Victoris Hybrid ची इंजिन?

Victoris मध्ये 1.5 लिटरची स्ट्राँग हायब्रिड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 92.5 hp पॉवर आणि 122 Nm टॉर्क जनरेट करते. यास e-CVT गिअरबॉक्सने जोडलेले आहे. मायलेजच्या बाबतीत Victoris ने सर्वांना मागे टाकले आहे. ARAI च्या अनुसार ही सुव्ह 28.65 kmpl चा शानदार मायलेज देते. या आकड्यांमुळे ही कार तिच्या सेगमेंटमध्ये नव्हे तर संपूर्ण इंडियन मार्केटमध्ये जास्त फ्युअल-इफिशिएंट SUVs मध्ये सामील केले आहे.

Maruti Victoris Hybrid चे फिचर्स

Maruti ने Victoris ला फिचर्सच्या प्रकरणात देखील प्रीमियम ठेवले आहे. यात 10.25-इंचाचा डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि 10.1-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिलेला आहे. या सोबत 8-स्पीकर सराऊंड साऊंड सिस्टम, 8-वे एडजस्टेबल वेंटिलेटेड सीट्स, पॅनोरमिक सनरूफ आणि Alexa AI व्हॉईस असिस्टेंट मिळतात. सुव्हमध्ये Suzuki Connect द्वारे 60+ कनेक्टेड कार फीचर्स, पॉवर टेलगेट, जेस्चर कंट्रोल आणि एंबियंट लायटिंग सारखे फिचर्स देखील दिले आहेत.

सेफ्टी फिचर्स आणि ADAS

Maruti Victoris Hybrid ला सेफ्टीच्या बाबती देखील मजबूत बनवले गेले आहे. यात 6 एअरबॅग्स, ABS, ESP,ट्रक्शन कंट्रोल आणि हिल असिस्ट सारख्या सुविधा स्टॅडर्ड देण्यात आली आहे.या शिवाय यात 360-डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि लेव्हल – 2 ADAS चा समावेश आहे. ADAS पॅकेजमध्ये ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, एडॅप्टिव क्रूझ कंट्रोल, लेन किप असिस्ट, ब्लाईंड स्पॉट मॉनिटर आणि रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट सारखे फिचर्स आहेत. विशेष म्हणजे Victoris ला BNCAP आणि GNCAP दोन्हीत 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे.

Victoris Hybrid ची खासियत

Victoris Maruti ही पहिली अशी सुव्ह आहे ज्यात ADAS (Advanced Driver Assistance Systems) दिली आहे. याशिवाय यात ऑप्शनल ALLGRIP Select ऑल-व्हील ड्राईव्ह सिस्टीम आणि मल्टीटेरेन ड्राईव्ह मोड देखील उपलब्ध आहे. ही सुव्ह न केवळ शहरातील रस्त्यांवर नव्हे तर ऑफ रोडींग साठी देखील एक भरोसेमंद पर्याय आहे.

Follow Us
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?