‘ही’ इलेक्ट्रिक बाईक चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, किंमत खूपच कमी

ही बाईक पूर्णपणे चार्ज करण्यासाठी 3 ते 4 तास लागतात. यामध्ये एक 48V, 250W इलेक्ट्रिक मोटर वापरण्यात आली आहे. (Atum 1.0 electric motorcycle)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:55 PM, 4 Mar 2021
'ही' इलेक्ट्रिक बाईक चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, किंमत खूपच कमी
Atum 1.0