AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना झटका, ओल्ड पेन्शन स्कीममध्ये परतणे आता अवघड, कारण काय ?

Old Pension Scheme: कर्मचारी संघटनेचे नेते आणि आर्थिक तज्ज्ञ देखील आता हे मानून चालले आहे की नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS)ला संपूर्ण समाप्त करुन OPS वर परतणे व्यावहारिक नाही आणि आर्थिकदृष्ट्या देखील अवघड आहे.

8th Pay Commission:  सरकारी कर्मचाऱ्यांना झटका, ओल्ड पेन्शन स्कीममध्ये परतणे आता अवघड, कारण काय ?
8th Pay Commission
| Updated on: May 24, 2026 | 8:43 PM
Share

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) बैठकांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या युनियन नेहमीच जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत असतात. कर्मचारी संघटना अनेक वर्षांपासून नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) च्या जागी जुनी पेन्शन योजना (OPS)लागू करण्याची मागणी करत आल्या आहेत.मात्र, जसजशी आठव्या वेतन आयोगाच्या चर्चांमध्ये हा मुद्दा पुन्हा चर्चिला जात आहे. आता तर कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी देखील हे मानू लागले आहेत की NPS ला संपूर्णपणे समाप्त करणे आता कदाचित तितके सोपे नाही. आता प्रश्न निर्माण होतो की असे का ?

OPS वर पुन्हा परतणे का आव्हानात्मक ?

वास्तविक NPS ला लागू होऊन जवळपास दोन दशके झाली आहेत. आणि या दरम्यान कर्मचारी आणि सरकारच्या योगदानातून सिस्टीममध्ये 16.5 लाख कोटींहून अधिक रक्कम जमा झाली आहे. हा पैसा LIC, SBI, UTI सारख्या सरकारी वित्तीय संस्थांच्या माध्यमातून शेअर बाजार, सरकारी बाँड आणि विभिन्न कॉर्पोरेट इंस्ट्रूमेंट्समध्ये गुंतवणूक करीत आहेत.

अशात जर सरकार पूर्णपणे जर जुन्या पेन्शन स्कीमवर ( OPS )परतली तर या विशाल धनराशीला अचानक बाजारातून काढावे लागेल.यामुळे स्टॉक मार्केट आणि बॉन्ड मार्केटमध्ये मोठी उलटापालट आणि खळबळ उडू शकेल. वरुन लिक्विडिटीचे संकट दाट होण्याचा देखील धोका आहे.

हेच कारण आहे की आता अनेक कर्मचारी युनियन आता जुन्या पेन्शन स्कीम पुन्हा आणण्याची गोष्ट न करता सध्याच्या NPS वा यूनिफाईड पेन्शन स्कीम (UPS)च्या ढाच्यात ‘OPS सारखी गॅरंटी’ देण्याची मागणी करत आहेत.

तरीही कर्मचाऱ्यांना OPS का आवडते ?

आर्थिक बाजाराची गुंतागुंत असूनही सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजनेची (OPS)मागणी साठी करतात कारण OPS त्यांना जीवनभरासाठी 100% सुरक्षित आणि महागाई मुक्त भविष्याचा विश्वास देते. OPS मध्ये पेन्शनच्या नावाने पगारातून एक रुपयाही कापला जात नाही. पेन्शनचा संपूर्ण खर्च सरकार आपल्या बजेटमधून करत असते.

NPS/UPS मध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या बेसिक सॅलरीतून दर महिन्याला 10 टक्के पेन्शन फंडात जमा करावा लागतो. त्यांचे म्हणणे आहे की त्यांच्या मेहनतीच्या कमाईतून कपात करणे चुकीचे आहे. जुन्या पेन्शनमध्ये ( OPS ) सरकार वर्षांतून दोनदा महागाई भत्ता (DA- Dearness Allowances) वाढवते. मात्र,नवीन पेन्शन योजनेत मात्र ( NPS) असे काहीही नाही.

Follow Us
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार?
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार? शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचा नेमका अर्थ काय?
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, चक्क…
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम...
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... राष्ट्रवादीत काय घडतंय?
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... अचानक दिलेल्या आदेशांमुळे राष्ट्रवादीत खळबळ
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! भाविकाकडुन कोट्यवधींच दान
Pandharpur | विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! अज्ञात भाविकाकडुन कोट्यवधींचं दान
काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात...
Baramati | काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात दुमदुमली बारामती, भक्तिमय क्षण कॅमेऱ्यात कैद
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने संपवलं जीवन
इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात दुचाकीची अंत्ययात्रा
Kolhapur App Protest | इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात थेट दुचाकीची अंत्ययात्रा; सरकारविरोधात जोरदार आंदोलन
यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये रक्तरंजीत राडा!
Mumbai Local | यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजीत राडा! काय घडलं?
NEET UG 2026 परीक्षेचा निकाल जाहीर, आर्यन गुप्ता आणि पंशुल बंसल अव्वल.

NEET UG 2026 परीक्षेचा निकाल जाहीर, आर्यन गुप्ता आणि पंशुल बंसल अव्वल

लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्स.

लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्स

धक्कादायक, एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारासह १४ जणांवर गुन्हा दाखल, काय नेमके प्रकरण ?.

धक्कादायक, एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारासह १४ जणांवर गुन्हा दाखल, काय नेमके प्रकरण ?

रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर का काढलं जात आहे? जाणून घ्या 3 कारणं.

रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर का काढलं जात आहे? जाणून घ्या 3 कारणं

जयंत पाटील अर्थमंत्री होणार ? महायुतीत अर्थमंत्री पदावरुन धुसफूस.

जयंत पाटील अर्थमंत्री होणार ? महायुतीत अर्थमंत्री पदावरुन धुसफूस

मोठी बातमी! जयंत पाटील शिंदेंच्या भेटीला, मोठं काहीतरी घडणार? नंदनवन निवासस्थानी खलबतं, घडामोडींना वेग.

मोठी बातमी! जयंत पाटील शिंदेंच्या भेटीला, मोठं काहीतरी घडणार? नंदनवन निवासस्थानी खलबतं, घडामोडींना वेग