AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय शेअर बाजारानंतर अमेरिकेचा बाजारही कोसळला, कोरोनाच्या नव्या अवताराची दहशत

डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज सुमारे 800 अंकांनी घसरणीसह व्यापार करीत होता. दुसरीकडे S&P 500 सुरुवातीच्या व्यापारात सुमारे 1.4 टक्क्यांच्या घसरणीनं व्यापार करीत होता. अमेरिकन शेअर बाजारातील सप्टेंबरनंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे.

भारतीय शेअर बाजारानंतर अमेरिकेचा बाजारही कोसळला, कोरोनाच्या नव्या अवताराची दहशत
us share market
| Edited By: Vaibhav Desai | Updated on: Nov 26, 2021 | 10:42 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारानंतर (Indian Stock Market) आता शुक्रवारी अमेरिकेच्या शेअर बाजारातही (US Stock Market) कोरोना विषाणूच्या नव्या अवतारामुळे घबराटीचे वातावरण पसरलेय. शुक्रवारी अमेरिकेचा शेअर बाजार घसरणीसह उघडला. सर्वात मोठी घसरण ट्रॅव्हल, बँक आणि कमोडिटीशी संबंधित शेअर्समध्ये झाली. कोरोना विषाणूचा संभाव्य धोकादायक प्रकार मिळाल्याच्या बातम्यांमुळे विक्रीवर खूप दबाव आला.

800 अंकांनी घसरणीसह व्यापार

डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज सुमारे 800 अंकांनी घसरणीसह व्यापार करीत होता. दुसरीकडे S&P 500 सुरुवातीच्या व्यापारात सुमारे 1.4 टक्क्यांच्या घसरणीनं व्यापार करीत होता. अमेरिकन शेअर बाजारातील सप्टेंबरनंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे.

नॅस्डॅक कंपोझिट इंडेक्स 1.14% म्हणजेच 180.85 अंकांनी घसरला

न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचा नॅस्डॅक कंपोझिट इंडेक्स 1.14% म्हणजेच 180.85 अंकांनी घसरून 15,664.38 वर उघडला. ट्रॅव्हल आणि एनर्जी क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घसरण झाली, ज्यामध्ये रॉयल कॅरिबियन, कार्निव्हल आणि नॉर्वेजियन क्रूझ यांसारख्या कंपन्यांचे शेअर्स 10% च्या घसरणीसह व्यवहार करीत आहेत. शुक्रवारी कोरोना विषाणूचा नवा अवतार सापडल्यापासून यूएस ट्रेझरी उत्पन्नात तीव्र घट झाली, कारण दक्षिण आफ्रिकेत नवीन कोरोना व्हायरस विषाणू सापडल्यानंतर गुंतवणूकदारांनी सुरक्षित मार्ग शोधले.

भारतात सेन्सेक्स जवळपास 1700 अंकांनी घसरला

यापूर्वी भारतीय बाजारपेठेत मोठी घसरण झाली होती. एका अंदाजानुसार, एका दिवसात गुंतवणूकदारांचे सुमारे 7 लाख कोटींचे नुकसान झाले. BSE सेन्सेक्सने 1,687.9 अंकांची घसरण नोंदवली आणि निफ्टी 509.8 अंकांनी घसरला. 26 नोव्हेंबरची ही घसरण भारतीय शेअर बाजारातील या वर्षातील 3 सर्वात मोठ्या घसरणीपैकी एक आहे. या घसरणीपूर्वी जवळपास महिनाभरात शेअर बाजार 6 टक्क्यांनी घसरला होता. या घसरणीत उच्चांकी गुंतवणूकदारांचे 16 लाख कोटी रुपये बुडालेत.

संबंधित बातम्या

खासगी बँकांमध्ये प्रवर्तकांचा हिस्सा वाढणार, ‘या’ शिफारशीला RBI ची मान्यता

IPO साठी चांगले संकेत नाहीत, आता राकेश झुनझुनवाला समर्थित Star Health बाबत वाईट बातमी

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!