Duplicate Train Ticket : ट्रेनचे तिकीट हरवले, आता नो टेन्शन, लगेच करा हे काम लगेच
Duplicate Train Ticket : समजा रेल्वेचे तिकीट हरवले तर प्रवासादरम्यान अडकण्याची भीती असते. आणि कधी कधी भारी दंडही आकारला जातो. पण आता कोणत्याही कारणाने तुमचे तिकीट हरवले असेल तर काळजी करण्याची गरज नाही. आता तुम्ही दुसरे तिकीट सहज काढू शकता. आपल्याला फक्त या प्रक्रियेचे पालन करावे लागेल.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
तुम्ही घर भाड्याने देत असाल तर या गोष्टी समजून घ्या, नाही तर..
खरंच हत्ती विकणे किंवा विकत घेणे लिगल असते का? एका हत्तीची किंमत किती?
पर्सनल लोन घेण्यापूर्वी सिबिल स्कोअर सुधारा, व्याज आणि ईएमआय होईल कमी
तुमच्या पॅनकार्डवर कोणी लोन तर घेतलं नाही ना? असं तपासा
सोनं खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
असं कोणतं फळ आहे, ज्याची बी फळाच्या बाहेर असते ? जरा डोकं लावा, विचार करा..
