AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price Today 27 January 2026 : सोन्याच्या दरात हजारोंची वाढ, तर चांदी 20 हजारांनी ..तुमच्या शहरातील किती आहेत दर ?

Gold-Silver Rate Today 27 January 2026 Latest News Updates in Marathi : दिवसेंदविसस सर्वसामान्य लोकांच्या आवक्याच्या बाहेर जाणाऱ्या सोन्या-चांदीच्या दरांची घोडदौड अजूनही थांबलेली नाही. दोन्ही धातूंच्या किंमतीत सातत्याने वाढ होतच आहे. आज तुमच्या शहरात किती आहेत दर, घ्या जाणून

Gold Silver Price Today 27 January 2026 : सोन्याच्या दरात हजारोंची वाढ, तर चांदी 20 हजारांनी ..तुमच्या शहरातील किती आहेत दर ?
27 जानेवारी रोजी 1 तोळा सोन्याचा भाव किती ?Image Credit source: PTI
| Updated on: Jan 27, 2026 | 12:03 PM
Share

सोन्याच्या किमती ऐकल्या की फक्त डोळे विस्फारणं सुरू असतं हल्ली. मंगळवारीही तोच ट्रेंड कायम असून, आज म्हणजेच 27 जानेवारी रोजी देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ दिसून येत आहे. मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 5 फेब्रुवारी 2026 रोजी एक्सपायरी डेट असलेले सोन्याचे फ्युचर्स प्रति 10 ग्रॅमसाठी 1 लाख 58 हजार 674 रुपयांवर उघडले. मागील ट्रेडिंगच्या दिवशी MCXवर सोनं हे 1 लाख 56 हजार 037 वर बंद झालं होतं.

पण तीन दिवसांनी मार्केट उघडल्यावर , आज ( मंगळवार) सकाळी 9 वाजून 55 मिनिटांनी 5 फेब्रुवारी रोजी एक्सपायरी असलेले एमसीएक्स वर सोने 1 लाख 58 हजार 310 वर व्यवहार करत होते. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या किमतीत 2 हजार 300 रुपयांची वाढ दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात एमसीएक्सवर सोनं हे सोने 1लाख 59 हजार 820 इतक्या उच्चांकावर पोहोचले होते.

तर एमसीएक्स वर 5 मार्च 2026 ची एक्सपायरी असलेली चांदी ही 3 लाख 56 हाजर 661 रुपये प्रति किलो या रेटवर होती. गेल्या आठवड्यात बंद झालेल्या भावाच्या तुलनेत आज 21 हजारांची वाढ दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात MCX वर चांदीने 3 लाख 59 800 रुपयांचा उच्चांक गाठला. आज तुमच्या शहरातील सोने आणि चांदीचे लेटेस्ट दर कितीतेही जाणून घेऊया…

तुमच्या शहरात सोन्या-चांदीचा भाव काय ?

दिल्लीत सोन्याचे दर (प्रति 10 ग्राम)

24 कॅरेट – 1,62,100 रुपये 22 कॅरेट – 1,48,600 रुपये 18 कॅरेट – 1,21,610 रुपये

मुंबईमध्य सोन्याचे दर (प्रति 10 ग्राम)

24 कॅरेट – 1,61,950 रुपये 22 कैरेट – 1,48,450 रुपये 18 कॅरेट – 1,21,460 रुपये

चेन्नईत सोन्याचे दर (प्रति 10 ग्राम)

24 कॅरेट – 1,63,200 रुपये 22 कॅरेट – 1,49,600 रुपये 18 कॅरेट – 1,24,750 रुपये

कोलकातामध्ये सोन्याचे दर (प्रति 10 ग्राम)

24 कॅरेट – 1,61,950 रुपये 22 कॅरेट – 1,48,450 रुपये 18 कॅरेट – 1,21,460 रुपये

अहमदाबादमध्ये सोन्याचे दर (प्रति 10 ग्राम)

24 कॅरेट – 1,62,000 रुपये 22 कॅरेट – 1,48,500 रुपये 18 कॅरेट – 1,21,510 रुपये

लखनऊमध्ये सोन्याचे दर (प्रति 10 ग्राम)

24 कॅरेट – 1,62,100 रुपये 22 कॅरेट – 1,48,600 रुपये 18 कॅरेट – 1,21,610 रुपये

पटना मध्ये किती आहे सोन्याचा भाव (प्रति 10 ग्राम)

24 कैरेट – 1,62,000 रुपये 22 कॅरेट – 1,48,500 रुपये 18 कॅरेट – 1,21,510 रुपये

हैदराबादमध्ये सोन्याचे दर (प्रति 10 ग्राम)

24 कॅरेट – 1,61,950 रुपये 22 कॅरेट – 1,48,450 रुपये 18 कॅरेट – 1,21,460 रुपये

आज सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. या मौल्यवान धातूंची खरेदी पूर्वीपेक्षा जास्त महाग होईल. जर तुम्ही आज सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या शहरातील लेटेस्ट किमती आधी जाणून घ्या.

Follow Us
भाजपच्या मित्रपक्षाचाच भाजपला घरचा आहेर! नेमका मसला काय?
भाजपच्या मित्रपक्षाचाच भाजपला घरचा आहेर! रस्त्यांवरील खड्ड्यांपासून पालकमंत्रीपदापर्यंत...नेमका मसला काय?
मुंबईकरांना दिलासा! पाणीकपातवरील मोठी अपडेट समोर
Mumbai Water Cut Update | मुंबईकरांना दिलासा! पाणीकपातवरील मोठी अपडेट समोर
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?