AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Story : 1991 साली भारताला गहाण टाकलेल्या सोन्यावर कुठल्या देशाने कर्ज दिलेलं? ते सोनं आपण पुन्हा सोडवलं का?

Gold Purchase : 1991 सालचं संकट आजच्या स्थितीपेक्षा खूप मोठं होतं. तस्करीच्या माध्यमातून जप्त केलेलं सोन देखील आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात विकावं लागलेलं. त्यातून किती कोटी डॉलर उभे केलेले? भारताने जप्त केलेलं किती टन सोनं त्यावेळी विकलं होतं?

Gold Story : 1991 साली भारताला गहाण टाकलेल्या सोन्यावर कुठल्या देशाने कर्ज दिलेलं? ते सोनं आपण पुन्हा सोडवलं का?
Gold
| Updated on: May 26, 2026 | 3:50 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या आठवड्यात देशवासियांना काही आवाहनं केली आहेत. पेट्रोल-डिझेलची दरवाढ अनिवार्य होती. त्यामुळे महागाई भडकणार हे सुद्धा मोदींना माहित होतं. परिस्थिती आटोक्यात रहावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल-डिझेल जपून वापरण्याचं, वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं आणि वर्क फ्रॉम होमचं आवाहन केलं. मोदींनी ही आवाहन करण्यामागे प्रमुख कारण आहे परकीय चलन. पेट्रोल-डिझेल आणि सोनं खरेदीसाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च करावं लागत आहे. त्यामुळे डॉलर समोर रुपया रोज तुटत चालला आहे. ही परकीय गंगाजळी भरलेली असणं कुठल्याही देशाच्या आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने आवश्यक असतं. सध्याच्या स्थितीत रुपयाची अशीच घसरण सुरु राहिली, तर अर्थव्यवस्थेवरील दबाव आणखी वाढेल. म्हणून मोदींनी केलेली आवाहनं गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तीन आवाहनांपैकी सोनं खरेदीच्या आवाहनावर अनेकांनी आक्षेप घेतला. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
राहुल गांधींकडून पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित
राहुल गांधींकडून पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित; मोदींवर दुहेरी भूमिकेचा आरोप
छात्रों की गूंज कार्यक्रमात प्रत्येकी ३५ हजार रुपये वाटप
नवनाथ बन यांचा दावा, छात्रों की गूंज कार्यक्रमात प्रत्येकी ३५ हजार रुपये वाटप
चित्रा वाघ यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
चित्रा वाघ यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल:
कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी साकारली राहुल गांधींची सुंदर रांगोळी
राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद! कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी सकारली सुंदर रांगोळी
पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुणांकडून खास भेट...
कार्यकर्त्यांचा उत्साह! पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुण देणार छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाब
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाबाबत चर्चा, अगामी काळात...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची जय्यत तयारी
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या...
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या प्रचारासाठी इन्फ्लुएंसर्सना तब्बल...
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान;
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान; जरांगेंना चर्चेतून न्याय देणार