AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio : इंटरनेट नको फक्त कॉलिंगसाठी रिचार्ज करायचाय? मग 100 रूपयांपासून सुरू होणारे हे रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठीच

बऱ्यांच लोकांना इंटरनेटची गरज नसताना देखील महागडा रिचार्ज करावा लागतो.पण Traya च्या नव्या नियमानुसार आता ग्राहाकांना फक्त कॉलिंगसाठी फोनची रिचार्ज करता येणार आहे. त्यासाठी Jio ने 100 रूपयांपासून रिचार्ज प्लॅन लागू केले आहेत

| Updated on: Nov 03, 2026 | 4:47 PM
Share
मोबाईल रिचार्ज करताना आपण अनेकदा इंटरनेटसाठीही पैसे मोजतो. पण काही लोकांना मोबाईलवर फक्त कॉलिग आणि मेसेजिंचीच गरज असते. काहीजण तर इंटरनेटसाठी	 Wi Fi वापरतात किंवा दुसर सिम फक्त कॉलिंगसाठीच ठेवतात.

1 / 9
अशा ग्राहकांसाठी जिओने आता चार नवीन व्हॉईस ओन्ली रिचार्ज आणले आहेत. म्हणजेच फक्त कॉलिंगसाठी वापरतात. या प्लॅनची सुरूवातीची किंमत फक्त 147 रूपये आहे. ज्यामुळे ज्यांना इंटरनेटची गरज नाही, डेटाची गरज नाही, त्यांच्यासाठी हे पर्याय  उपयोगी आहेत.

2 / 9
जिओचे चार नवीन प्लॅन कोणते : जिओने 147,177,196 आणि 197 असे चार कॉलिंगसाठी प्लॅन सादर केले आहेत. या चारही प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 30 MMS मिळतात. मात्र, यामध्ये मोबाईल इंटरनेट डेटा मिळत नाही.

3 / 9
147 रूपयांचा प्लॅन :हा या चार पर्यायांमधील सर्वात स्वस्त प्लॅन आहे. यामध्ये 22 दिवसांची वैधता मिळते. या संपूर्ण कालावधीत अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 MMS ची सुविधा मिळते.

4 / 9
177 रूपयांचा प्लॅन :ज्यांना थोडी जास्त वैधता हवी आहे.त्यांच्यासाठी हा पर्याय आहे. 177 रूपयांच्या रिचार्जमध्ये 28 दिवसांची वैधता अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 MMS मिळतात.

5 / 9
196 रूपयांचा प्लॅन :या प्लॅनची किंमत  196 रूपये असून त्यामध्ये 30 दिवसांची वैधता मिळते. अनलिमिटेड कॉलिंग आणि  300 MMS चे फायदे मिळतात.

6 / 9
197 रूपयांचा प्लॅन सर्वात वेगळा : या प्लॅनमध्ये 197 रूपये रिचार्ज केल्यावर एका महिन्याची वैधता मिळते. म्हणजेच ठराविक 30 दिवसांनी केलेल्या तारखेपासून पुढील  महिन्यातील त्याच तारखेपर्यंत वैधता असते. या प्लॅनमध्येही अनलिमिटेड कॉलिंग आणि 300MMS मिळतात.

7 / 9
84 दिवस आणि 336 दिवसांचे पर्यायही उपलब्ध : जिओकडे याआधीपासून 448 आणि 1,748 रूपयांचे दोन दीर्घ वैधतेचे कॉलिंग प्लॅन आहेत. 448 रूपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता आणि 1,000 MMS मिळतात. तर 1,748 रूपयांच्या प्लॅनमध्ये 336 दिवसांची वैधता आणि 3,600 MMS मिळतात. या दोन्ही प्लॅनमध्ये जिओटीव्ही आणि जिओ AI CLOUD सारखे अतिरिक्त फायदेही दिले जातात.

8 / 9
कोणासाठी उपयोगी आहेत हे प्लॅन :ज्यांच्याकडे साधा फिचर फोन आहे, ज्यांना इंटरनेटची गरज नाही, जे Wi Fi इंटरनेट वापरतात किंवा ज्यांच्याकडे दुसरं सिम फक्त कॉलिंगसाठी आहे. अशा ग्राहकांसाठी हे प्लॅन उपयोगी ठरू शकतात.

9 / 9
Follow Us
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण चिमुकलीवर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले
पुण्यातील हिंजवडी मेट्रोचे पंतप्रधान नेरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
PM Modi On Pune Metro : पुण्यातील हिंजवडी मेट्रोचे पंतप्रधान नेरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
पुण्याबाबत अजित पवार संवेदनशील; मेट्रो उद्घाटनावेळी शिंदेंचं विधान
पुण्याबाबत अजित पवार संवेदनशील होते, ते... मेट्रो प्रकल्प उद्घाटनावेळी एकनाथ शिंदेंचे विधान
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; SIT प्रमुख अमरसिंग जाधवांसह...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; SIT प्रमुख अमरसिंग जाधवांसह...
पुणे मेट्रो मार्गिका 3 ठरणार देशातील पहिली 100% महिला संचालित मेट्रो;
पुणे मेट्रो मार्गिका 3 ठरणार देशातील पहिली 100% महिला संचालित मेट्रो; सुनेत्रा पवारांनी सांगितली खास वैशिष्ट्ये
कराडमध्ये उदयसिंह पाटील उंडाळकरांची दणदणीत बाजी; 100 मते मिळवत....
Satara Bank Election Result : कराडमध्ये उदयसिंह पाटील उंडाळकरांची दणदणीत बाजी; 100 मते मिळवत धनाजी पाटलांचा पराभव
माझी हौस नव्हती, जालन्यातील महिलांसाठी रॅम्पवर उतरले; पंकजा मुंडेंचं..
Pankaja Munde : माझी हौस नव्हती, जालन्यातील महिलांसाठी रॅम्पवर उतरले... पंकजा मुंडेंचं टीकाकारांना सडेतोड उत्तर