AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol-Diesel Rate: आज राज्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? तुमच्या शहरातील 1 लिटरचा भाव एका क्लिकवर जाणून घ्या

Petrol-Diesel Price Today: कच्चा तेलाच्या किंमतीत बदल झाला आहे. जागतिक बाजारात अस्थिरता आहे. मध्य-पूर्वेत युद्धाचे ढग गडद झाले आहेत. आज राज्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले की महाग? एका क्लिकवर जाणून घ्या.

Petrol-Diesel Rate: आज राज्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? तुमच्या शहरातील 1 लिटरचा भाव एका क्लिकवर जाणून घ्या
पेट्रोल आणि डिझेलचा आजचा भाव
| Updated on: Sep 30, 2026 | 6:32 AM
Share

Petrol-Diesel Price Today: काल जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण दिसली. ब्रेंट कच्चा तेलाच्या किंमतीत 1 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. काल प्रति बॅरल 105 डॉलर असा भाव होता. मध्य-पूर्वेतील युद्धाचे ढग गडद होत आहेत. कच्चा तेलाच्या किंमतीत आज बदल झाला आहे. जागतिक बाजारातील अस्थिरतेचा फटका बसण्याची शक्यता आहे. आज अमेरिकेच्या धोरणानंतर किंमतींना उकळी फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज राज्यात काय आहे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती?

आज कच्चा तेलाच्या किंमती काय?

ब्रेंट क्रूड तेलाचा किंमत आज अंदाज 105 ते 106 डॉलर प्रति बॅरल आहे. तर अमेरिकेच्या WTI कच्चा तेलाचे दर अंदाजे 93 ते 94 डॉलर प्रति बॅरल इतके आहे. इंडियन बास्केटमधील कच्चा तेलाचा भाव जवळपास 123.67 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला आहे. अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा समेट झाल्यास भाव उतरण्याची शक्यता आहे. पण सध्या तरी ही शक्यता धूसर मानली जात आहे.

देशातील प्रमुख शहरातील दर काय?

मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीत पेट्रोलचा भाव 111.21 रुपये तर डिझेलची किंमत 97.83 रुपये इतकी आहे.

दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 102.12 रुपये तर डिझेलचा भाव 95.20 रुपये असा आहे.

चेन्नई: दक्षिणेतील मोठे शहर चेन्नईत पेट्रोलचा भाव 107.77 रुपये तर डिझेलची किंमत 99.55 रुपये अशी आहे

कोलकत्ता: पूर्वेतील या शहरात पेट्रोलची किंमत 107.77 रूपये तर डिझेलची किंमत 99.82 रुपये आहे.

राज्यातील इतर शहरातील आजचा भाव काय?

छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोलचा आजचा भाव 112.08 रुपये प्रति लिटर, बुलडाणा शहरात 112.63 रुपये, जळगावमध्ये 112.54 रुपये, कोल्हापूरमध्ये 112.60 रुपये, नागपूर शहरात पेट्रोलचा आजचा भाव 113.18 रुपये, नाशिकमध्ये हा दर 112.44 रुपये, पुणे शहरात पेट्रोलचा भाव 112.02 रुपये आहे. गुडरिटर्न्सनुसार प्रसिद्ध आजच्या दरपत्रकानुसार हे भाव देण्यात आले आहेत.

किंमती एका SMS वर

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.

इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.

बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.

त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.

त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप