AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fact Check : रेल्वेनं तिकीटाच्या किंमती वाढवल्या? वाचा काय आहे सत्य

सोशल मीडियात व्हायरल होणारी ही खोटी असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं असून यात प्रवासासाठी रेल्वे प्रवाशांकडून जास्त पैसे आकारत असल्याचा दावा केला दात होता.

Fact Check : रेल्वेनं तिकीटाच्या किंमती वाढवल्या? वाचा काय आहे सत्य
| Edited By: | Updated on: Jan 14, 2021 | 10:04 PM
Share

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. अशाच एका खोट्या बातमीवर रेल्वेकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. सोशल मीडियात व्हायरल होणारी ही खोटी असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं असून यात प्रवासासाठी रेल्वे प्रवाशांकडून जास्त पैसे आकारत असल्याचा दावा केला दात होता. पण ही बातमी खोटी असून यामध्ये प्रवाशांची दिशाभूल करण्यात येत असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे. (railways charging extra fares from passengers reports viral in media but its fake news)

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, काही महत्त्वाच्या मार्गांवर जास्त गाड्यांची मागणी आहे. त्यामुळे सरकार फेस्टिव्हल ट्रेन सुरू करत आहे. प्रवाश्यांना गर्दी न करता प्रवास करता यावा म्हणून या सुरू करण्यात आल्या आहेत. नियमांनुसार, फ्कत 2015 मध्ये मुंबईत फेस्टिव्हल ट्रेनसाठी तिकिट दर वाढवण्यात आला होता. तोदेखील अगदीच माफक होता. पण आता कोणतेही दर वाढवण्यात आलेले नाहीत असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.

रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, स्पेशल क्सासमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकडूनही जास्तीचे 15 रुपये घेतले जात नसल्याचं सांगण्यात आलं आहे. कोरोनाच्या कठीण काळातही रेल्वेनं सेवा देण्याचं काम केलं. यामध्ये रेल्वेचा काही नफा नव्हता तर तो़टाच होता. कोरोनामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी गाड्या चालवल्या जात असून गाड्यांमध्ये प्रवासी कमी असतानाही ही सेवा दिली जात आहे.

सेकंड क्सार प्रवाश्यांची संख्या अधिक

सध्या चालवल्या जाणाऱ्या सर्व गाड्यांमध्ये सेकंड क्लासचे प्रवासी सगळ्यात जास्त आहेत. यामध्ये आरक्षण श्रेणीत सर्वात कमी भाडं आहे. पण लोकांची रेल्वेतली वाढती संख्या पाहता गाड्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. प्रवास करणार्‍या एकूण प्रवाशांपैकी 40 टक्के या वर्गात आहेत. असंही रेल्वेनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे रेल्वे जास्तीचे पैसे आकारत नसल्याचं सांगण्यात आलं आहे. (railways charging extra fares from passengers reports viral in media but its fake news)

संबंधित बातम्या – 

20 जानेवारीला कमाई करण्याची मोठी संधी! Indigo Paints मध्ये गुंतवा आणि मालामाल व्हा

FasTag | फास्टॅगमधून चुकून दोनवेळा पैसे गेले? घाबरू नका ‘असे’ मिळतील परत!

(railways charging extra fares from passengers reports viral in media but its fake news)

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.