AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ETF मध्ये गुंतवणूक कोणासाठी योग्य आहे?

निवेश करण्याबाबत अनेक लोकांच्या मनात नेहमी गोंधळ असतो. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी का? की थेट शेअर्समध्ये? अशा लोकांसाठी एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) म्हणजेच गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. ETF म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते?

ETF मध्ये गुंतवणूक कोणासाठी योग्य आहे?
ETFImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 19, 2024 | 7:15 PM
Share

बाजारात गुंतवणुकीसाठी अनेक आकर्षक पर्याय आहेत. पण म्युच्युअल फंड किंवा थेट स्टॉक्समध्ये गुंतवणूक करावी का? याबाबत लोक गोंधळलेले असतात. या दोन्हीमध्ये एक पर्याय निवडायचा असेल तर लोकांचा गोंधळ आणखी वाढतो. जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर मिळणारा परतावा फंड मॅनेजरच्या ज्ञानावर आणि बाजारातील चढ-उतारावर अवलंबून असतो. जर तुम्ही थेट स्टॉक्समध्ये गुंतवणूक करत असाल, तर त्यासाठी योग्य स्टॉक्स निवडण्याची चिंता असते. या चिंतेपासून मुक्त होण्यासाठी एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

ETF मध्ये तुम्ही एकाच स्टॉकमध्ये गुंतवणूक न करता, स्टॉक मार्केटच्या एका इंडेक्समध्ये समाविष्ट असलेल्या शेअर्सच्या गटात गुंतवणूक करता. ETF हे एखाद्या कंपनीच्या शेअर्सप्रमाणेच स्टॉक एक्सचेंजवर ट्रेड होते. ETF एक पॅसिव्ह गुंतवणूक आहे, जी कोणत्याही एका इंडेक्स, सेक्टर, थीम किंवा कमोडिटीमध्ये गुंतवणूक करते. जेव्हा तुम्ही ETF च्या एका युनिटची खरेदी करता, तेव्हा तुम्ही त्याच संबंधित इंडेक्समध्ये गुंतवणूक करत असता. जे लोक स्टॉक मार्केटमध्ये थेट गुंतवणूक करण्यापासून दूर राहतात, पण बाजाराच्या वर्धनाचा फायदा घेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी ETF हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय ठरू शकतो.

Follow Us
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'