AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati Zilha Parishad Recruitment 2023 : अमरावाती जिल्हा परिषदेमध्ये इतक्या जागांसाठी भरती, असा करा अर्ज!

Amravati Zilha Parishad Recruitment 2023 : अमरावती जिल्ह्यासाठी एकूण 653 जागांसाठी भरती होणार आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी प्रक्रिया शनिवारपासून सुरुवात झाली. अमरावती जिल्हा परिषदेत 653 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

Amravati Zilha Parishad Recruitment 2023 : अमरावाती जिल्हा परिषदेमध्ये इतक्या जागांसाठी भरती, असा करा अर्ज!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 06, 2023 | 7:20 PM
Share

अमरावती : राज्यामधील जिल्हा परिषदेच्या मेगा भरतीला सुरूवात झाली आहे. 34 जिल्हा परिषदांसाठी तब्बल 19,460 जागांची भरती प्रकिया होणार आहे. यातील अमरावती जिल्ह्यामध्ये 653 जागा भरण्यात येणार आहेत. 5 ऑगस्टपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

ऑनलाईन पद्धतीने 5 ऑगस्टपासून अर्ज करता येणार असून 25 ऑगस्ट ही अंतिम तारीख असणार आहे. या परीक्षेसाठीचे उमेदवारांचे प्रवेशपत्र परीक्षेच्या 7 दिवस आधी मिळणार आहे. या पराक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 38 आणि मागासवर्गीय उमेदवारासांठी 18 ते 43 इतकी असणार आहे. तर दरमहा वेतन हे 19,900 ते  1,12,400 इतका असणार आहे. हा फॉर्म भरताना खुल्या वर्गासाठी 1000 रूपये तर मागासवर्गीयांसाठी 900 रूपये इतकं आहे.

(अनुसूचित क्षेत्राबाहेरील (बिगर पेसा)/ अनुसूचित क्षेत्रातील (पेसा)) सरी पदे पदभरतीसाठी घोषित केलेली संवर्गनिहाय सरळसेवेची रिक्त पदे

आरोग्य पर्यवेक्षक 02, आरोग्य सेवक (पुरुष) ४०% 14, आरोग्य सेवक (पुरूष) ५०% 79, आरोग्य सेवक (महिला) 304, औषध निर्माण अधिकारी 28, कंत्राटी ग्रामसेवक 67, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.) 59, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 02, कनिष्ठ आरेखक 3,कनिष्ठ यांत्रिकी 1, कनिष्ठ लेखाधिकारी 1, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) 18, कनिष्ठ सहाय्यक लेखा 5, जोडारी 1, पर्यवेक्षिका 8, पशुधन पर्यवेक्षक 11, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 2, यांत्रिकी 1, रिगमन (दोरखंडवाला) १, वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)3, वरिष्ठ सहाय्यक लेखा 2, विस्तार अधिकारी (कृषि) 2, विस्तार अधिकारी (शिक्षण) (वर्ग३ श्रेणी२) 7, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) 3, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे) 30 अशा एकूण एकूण 653 जागांची भरती होणार आहे.

जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रिया इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन या संस्थेकडून राबण्यात येणार आहे. ही संस्था भरतीसाठी परीक्षा घेणार आहे. जिल्हा परिषदेतील विविध ३४ विभागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. परीक्षेसाठी अभ्यासक्रमाचा पॅटर्न मात्र जिल्हा परिषदेने तयार केला आहे.

Follow Us
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप