केंद्र शासनाची नोकरी करण्याची सुवर्णसंधी, ‘ही’ पदे जाणार भरली, मोठी संधी
BCAS Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावती. विशेष बाब म्हणजे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी म्हणावी लागेल.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट देखील लागू करण्यात आलीये. मग उशीर न करता लगेचच अर्ज करावीत. विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत. कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही आरामात भरतीसाठी अर्ज करू शकता. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया.
नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो (BCAS) कडून ही भरती राबवली जातंय. थेट नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. ही भरती प्रक्रिया 108 पदांसाठी सुरू आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. चला तर मग आजच करा या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज.
प्रादेशिक संचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक, वरिष्ठ विमान वाहतूक सुरक्षा अधिकारी अशी विविध पदे भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटही लागू करण्यात आलीये. पदानुसार वयाची अट लागू करण्यात आलीये. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी.
https://bcasindia.gov.in/buisness/vc2024/FillingupofvariousgroupAandBinBCASondeputationreg_0001.pdf या लिंकवर जाऊन आपण भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. rectt.bsf.gov.in येथे आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळेल. अर्ज करण्याच्या अगोदर हे तपासा की, आपण अर्ज नेमका कोणत्या पदासाठी करत आहोत.
भरती प्रक्रियेच्या शेवटच्या तारखेबद्दल माहिती आपल्याला वरील लिंकवरच मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. इच्छुकांनी फटाफट अर्ज करावीत. थेट नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. अर्ज करा आणि थेट मिळवा केंद्र शासनाची नोकरी.