Buldana Zilha Parishad Recruitment 2023 : बुलडाणा जिल्हा परिषदेमध्ये इतक्या जागांसाठी भरती, या तारखेपर्यंत करा अर्ज!

Buldana Zilha Parishad Recruitment 2023 : बुलडाणा जिल्ह्यासाठी एकूण 499 जागांसाठी भरती होणार आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी प्रक्रिया शनिवारपासून सुरुवात झाली. बुलडाणा जिल्हा परिषदेत 499 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

Buldana  Zilha Parishad Recruitment 2023 : बुलडाणा जिल्हा परिषदेमध्ये इतक्या जागांसाठी भरती, या तारखेपर्यंत करा अर्ज!
Follow us
| Updated on: Aug 06, 2023 | 7:45 PM

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदेच्या 34 जिल्यांमधील भरती प्रक्रिया शनिवारपासून झाली आहे. एकूण तब्बल 19, 460 पदांची भरती प्रक्रिया होणार आहे.  बुलडाणा जिल्हा परिषदेमध्ये यातील 499 जागांची भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रिया इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन या संस्थेकडून राबण्यात येणार आहे. ही संस्था भरतीसाठी परीक्षा घेणार आहे. जिल्हा परिषदेतील विविध ३४ विभागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. परीक्षेसाठी अभ्यासक्रमाचा पॅटर्न मात्र जिल्हा परिषदेने तयार केला आहे.

ऑनलाईन पद्धतीने 5 ऑगस्टपासून अर्ज करता येणार असून 25 ऑगस्ट ही अंतिम तारीख असणार आहे. या परीक्षेसाठीचे उमेदवारांचे प्रवेशपत्र परीक्षेच्या 7 दिवस आधी मिळणार आहे. या पराक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 38 आणि मागासवर्गीय उमेदवारासांठी 18 ते 43 इतकी असणार आहे. तर दरमहा वेतन हे 19,900 ते  1,12,400 इतका असणार आहे. हा फॉर्म भरताना खुल्या वर्गासाठी 1000 रूपये तर मागासवर्गीयांसाठी 900 रूपये इतकं आहे.

खालील पदांसाठी जागा-

पदभरतीसाठी घोषित केलेली संवर्गनिहाय सरळसेवेची रिक्त पदे आरोग्य पर्यवेक्षक 4, आरोग्य सेवक (पुरुष) ४०% 14, आरोग्य सेवक (पुरुष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) 116, आरोग्य परिवारीका (आरोग्य सेवक (महिला) 199, औषध निर्माण अधिकारी 09, कंत्राटी ग्रामसेवक 36, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम / ग्रामीण पाणी पुरवठा) 39, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 01, कनिष्ठ लेखा अधिकारी 02, कनिष्ठ सहाय्यक 17, कनिष्ठ सहाय्यक लेखा ०८, मुख्य सेविका/पर्यवेक्षिका 08, पशुधन पर्यवेक्षक 03, लघुलेखक (निम्न श्रेणी) 01, वरिष्ठ सहाय्यक 05, वरिष्ठ सहाय्यक लेखा 06, विस्तार अधिकारी (कृषि) 02, विस्तार अधिकारी (पंचायत) 02, विस्तार अधिकारी (शिक्षण) (वर्ग३ श्रेणी 2) 01, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) 07, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघु पाटबंधारे) 19 अशी एकूण 499 पदसंख्या आहे.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.