AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी, थेट 26 हजारांहून अधिक पदांसाठी भरती, मेगा भरतीला सुरूवात, लगेचच करा अर्ज

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी आणि अत्यंत महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. थेट ही मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेला अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. उमेदवारांनी अजिबातच उशीर न करता या भरतीसाठी अर्ज करावा.

दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी, थेट 26 हजारांहून अधिक पदांसाठी भरती, मेगा भरतीला सुरूवात, लगेचच करा अर्ज
| Updated on: Dec 14, 2023 | 5:11 PM
Share

मुंबई : स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून मोठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे ही मोठी बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. सरकारी नोकरी करण्याची ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. इच्छुकांनी अजिबातच उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करावेत. विशेष म्हणजे आपण कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच आहे.

ही भरती प्रक्रिया तब्बल 26 हजारांहून अधिक जागांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेत रिक्त पदे ही भरली जाणार आहेत. CRPF, BSF, CISF, ITBP या पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी आपले अर्ज हे दाखल करावेत. ही मोठी संधीच इच्छुकांसाठी आहे. चला तर मग फटाफट करा अर्ज.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ssc.nic.in या साईटवर जाऊन अर्ज हे भरावे लागतील. याच साईटवर या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती आपल्याला मिळेल. ही भरती प्रक्रिया 24 नोव्हेंबर 2023 पासून सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी आपण अर्ज 31 डिसेंबर 2023 पर्यंत आरामात करू शकता. 1 जानेवारी 2024 पर्यंत आपण फिस भरू शकता.

विशेष म्हणजे दहावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. दहावी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज हे करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना वयाची अट ही लागू करण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 23 असणे आवश्यक आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 100 रूपये फिस ही लागणार आहे. इच्छुकांनी अजिबातच उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. सरकारी नोकरी करण्याची ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. अजिबात उशीर न करता लगेचच या भरतीसाठी अर्ज करा. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2023 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांनी अर्ज करावेत.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.