नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोमध्ये नोकरी करण्याची संधी, विविध पदांसाठी भरती, लगेचच करा अर्ज

BCAS Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी आहे, चला तर मग जाऊन घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया.

नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोमध्ये नोकरी करण्याची संधी, विविध पदांसाठी भरती, लगेचच करा अर्ज
job
Follow us
| Updated on: May 09, 2024 | 12:27 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. मग उशीर कशाला करता लगेचच करा अर्ज. विशेष म्हणजे केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एविएशन (नागरी उड्यान मंत्रालय) यांच्या अंतर्गत राबवली जात आहे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

ही भरती नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो (BCAS) साठी सुरू आहे. खरोखरच ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरती म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेतून तब्बल 108 पदे ही भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी राबवली जातंय. यामुळे वयाची आणि शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. नक्कीच मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेतून नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोमध्ये सहसंचालक, उपसंचालक, प्रादेशिक संचालक, वरिष्ठ नागरी विमान वाहतूक अधिकारी अशी विविध पदे ही भरली जाणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे.

BCAS भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांना त्यांचा बायोडाटा हा जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर पाठवावा लागेल. यासोबतच काही कागदपत्रेही जोडावी लागतील. या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आपल्याला नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो यांच्या साईटवर देखील आरामात मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी नक्कीच आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक विभागांमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहेत. ही तर एक मोठी संधी असून नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोमध्ये तुम्ही नोकरी करू शकता.

Non Stop LIVE Update
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?.
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?.
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट.
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक.
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका.
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी.
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका.
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?.
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत.
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात.