आयटीआय पास आहात? मग थेट करा अर्ज आणि मिळवा नोकरी, अत्यंत मोठी संधी
जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. इच्छुकांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी आपली अर्ज करावी. शेवटचे अवघे काही दिवसा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी शिल्लक आहेत. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी सुवर्णसंधीच म्हणाली लागणार आहे.

मुंबई : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी बातमी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे नक्कीच आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागेल. ही भरती प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून राबवली जातंय. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष बाब म्हणजे तब्बल 1100 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.
या भरती प्रक्रियेसाठी आपल्या फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ecil.co.in या साईटवर जाऊन भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागेल. तसेच तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही व्यवस्थितपणे मिळेल. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 जानेवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. चला तर मग झटपट करा अर्ज आणि मिळवा नोकरी. इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिक 275 पदे, इलेक्ट्रिशियन 275 आणि फिटर 550 पदे या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत.
विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा आयटीआय पास झालेला असावा. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 30 पेक्षा अधिक नसावे. यामध्ये प्रवर्गातील उमेदवाराला सूट देण्यात आलीये. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी म्हणावी लागेल.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज आपल्याला ecil.co.in साईटवर जाऊनच अर्ज करावा लागेल. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 जानेवारी 2024 आहे. त्यानंतर आलेले अर्ज ग्राह्य धरली जाणार नाहीत. आयटीआय झालेल्या उमेदवारांसाठी खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणाली लागणार आहे.
