AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

56 हजार रुपये पगार, थेट ‘या’ संस्थेत नोकरी करण्याची संधी, विविध पदांसाठी भरती सुरू

ESIC Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. मग नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी उशीर न करता या भरतीसाठी अर्ज करावीत.

56 हजार रुपये पगार, थेट 'या' संस्थेत नोकरी करण्याची संधी, विविध पदांसाठी भरती सुरू
job
| Updated on: Aug 06, 2024 | 12:38 PM
Share

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे. या भरतीसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

ही भरती प्रक्रिया कर्मचारी राज्य बीमा निगम यांच्याकडून राबवली जातंय. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया एकून 15 पदांसाठी सुरू आहे. यामध्ये बायोकेमिस्ट्री, फार्माकोलॉजी, कम्युनिटी मेडिसिन, फिजियोलॉजी, माइक्रोबायोलॉजी अशी विविध पदे ही भरली जाणार आहेत. 

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे. फक्त हेच नाही तर यासोबतच उमेदवाराकडे एक वर्षाची इंटर्नशिप केलेली असावी. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटही लागू करण्यात आलीये. 30 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. 

या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवाराला 56,100 रुपये पगार हा मिळणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी  esic.gov.in  या साईटवर जा. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही देखील आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला 16 ऑगस्टच्या अगोदर अर्ज हा करावा लागेल.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवाराने अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत. भरती प्रक्रियेची निवड पद्धतीबद्दलची माहिती आपल्याला अधिसूचनेमध्येच वाचण्यास मिळेल. चला तर मग लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी.

Follow Us
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल...
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; क्रीडा घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याचा दावा
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा...
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीचा गौरव
गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
Raj Thackeray : गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन..
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन मुश्रीफ स्पष्टच म्हणाले...
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज..
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी...
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी करणार सण
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत्रांबाबत नेमकं काय म्हणाले तुकाराम मुंढे?
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद,
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद, नेमकं काय घडलं होतं?