BARC : भाभा अणुसंशोधन केंद्रात 266 जागांसाठी भरती ! नोटिफिकेशन, ऑनलाईन अर्ज, अधिकृत वेबसाईट सगळं एका क्लिकवर

भाभा अणुसंशोधन केंद्रात तब्बल 266 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठीची वयाची अट किमान वय 18 आहे. निवड करण्यासाठीची परीक्षा कशी असेल याबद्दलची सविस्तर माहिती परीक्षेच्या नोटिफिकेशन मध्ये दिलेली आहे.

BARC : भाभा अणुसंशोधन केंद्रात 266 जागांसाठी भरती ! नोटिफिकेशन, ऑनलाईन अर्ज, अधिकृत वेबसाईट सगळं एका क्लिकवर
BARC
Image Credit source: Facebook
रचना भोंडवे

|

Apr 14, 2022 | 2:52 PM

मुंबई : भाभा अणुसंशोधन केंद्रात (BARC) तब्बल 266 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठीची वयाची अट किमान वय 18 आहे. निवड करण्यासाठीची परीक्षा कशी असेल याबद्दलची सविस्तर माहिती नोटिफिकेशन मध्ये दिलेली आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. आधी ऑनलाईन अर्ज करायचा आहे ज्या अर्जाची शेवटची तारीख 30 एप्रिल 2022 आहे. महिलांना अर्ज विनाशुल्क आहे. या जागांसंदर्भातली सविस्तर माहिती खाली दिली आहे अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेलं नोटिफिकेशन, अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. ऑनलाईन अर्ज देखील बातमीत दिलेला आहे.

पदाचे नाव आणि पद संख्या

1) एकूण रिक्त जागा – 266

2) स्टायपेंडरी ट्रेनी ( कॅटेगरी 1)- 71

3) स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी 2) – 189

4) सायंटिफिक असिस्टंट / B ( सेफ्टी ) – 01

5) टेक्निशियन / B ( लायब्ररी सायन्स ) – 01

6) टेक्निशियन / B (रिगर) – 04

वयाची अट

1) स्टायपेंडरी ट्रेनी ( कॅटेगरी 1) – 18 ते 24 वर्षे

2) स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी 2) – 18 ते 22 वर्षे

3) सायंटिफिक असिस्टंट / B ( सेफ्टी ) – 18 ते 30 वर्षे

4) टेक्निशियन / B ( लायब्ररी सायन्स ) – 18 ते 25 वर्षे

5) टेक्निशियन / B (रिगर) – 18 ते 25 वर्षे

शैक्षणिक पात्रता

1) स्टायपेंडरी ट्रेनी ( कॅटेगरी 1) – 60% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ केमिकल / सिव्हिल/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन/ इंस्ट्रुमेंटेशन / इंस्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी / इंस्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc ( केमिस्ट्री)

2) स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी 2) – 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण + ITI (AC मेकॅनिक / इलेक्रीशियन/ इलेक्रॉनिक मेकॅनिक / फिटर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशिनिस्ट / टर्नर / वेल्डर / लॅब असिस्टंट ) किंवा 60% गुणांसह 12वी (PCM) उत्तीर्ण

3) सायंटिफिक असिस्टंट / B ( सेफ्टी ) – 1) 60% गुणांसह कोणताही इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc 2) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/ प्रमाणपत्र

4) टेक्निशियन / B ( लायब्ररी सायन्स ) – 1) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण / 12वी (PCM) उत्तीर्ण 2) लायब्रेरी सायन्स प्रमाणपत्र

5) टेक्निशियन / B (रिगर) – 1) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण / 12वी (PCM) उत्तीर्ण 2) रिगर प्रमाणपत्र

फी

  • SC/ ST/ PWD/ ExSM/ महिला : फी नाही
  •  पद क्र 1 & 3 : General/ OBC – 150 Rs
  • पद क्र 2, 4 & 5 : General/ OBC – 100 Rs

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2022

निवड करण्याची पद्धत – लेखी परीक्षा

नोकरी ठिकाण – तारापूर & कल्पकम

महत्त्वाचे

नोटिफिकेशन – Click Here

अधिकृत वेबसाईट – Click Here

ऑनलाइन अर्ज – Click Here

टीप : अधिकृत माहितीसाठी भाभा अणु संशोधन केंद्राच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

इतर बातम्या :

Chaitra Yatra | जोतिबाच्या नावानं चांगभलं.. दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र यात्रेची लगबग सुरू

IPL 2022: Mumbai Indians च्या पराभवानंतर वीरेंद्र सेहवाग जिव्हारी लागेल असं बोलला, MI च्या फॅन्सना नाही पचवता येणार

आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें