इंटेलिजन्स ब्युरोमध्ये महाभरती, सरकारी नोकरी करण्याची हीच ‘ती’ मोठी संधी, लगेचच करा अर्ज

IB Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. चला तर लगेचच करा अर्ज ही मोठी संधी आहे.

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये महाभरती, सरकारी नोकरी करण्याची हीच 'ती' मोठी संधी, लगेचच करा अर्ज
IB Recruitment
Follow us
| Updated on: Apr 03, 2024 | 11:44 AM

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने वयाची आणि शिक्षणाची अट पदानुसार लागू करण्यात आलीये. चला तर मग लगेचच करा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज. चला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या.

गृह मंत्रालयाच्या अंतर्गत इंटेलिजेंस ब्युरो (IB) कडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेतून 660 जागा या भरल्या जातील. परत एकदा लक्षात ठेवा की, ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. विशेष म्हणजे कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे. असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर, कनिष्ठ गुप्तचर अधिकारी, पर्सनल असिस्टंट, प्रिंटिंग प्रेस ऑपरेटर, असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर, केअरटेकर, सुरक्षा रक्षक, शेफ अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागेल.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी ही https://www.mha.gov.in/sites/default/files/IBCircular_15032024.pdf वर जाऊन जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी आणि यानंतरच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. मात्र, केंद्र शासनाची थेट नोकरी करण्याची ही मोठी सुवर्णसंधीच नक्कीच म्हणावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला डायरेक्टर/जी 3, इंटेलिजन्स ब्युरो, गृहमंत्रालय, 35 एसपी मार्ग, नवी दिल्ली या पत्त्यावर अर्ज करावीत. विशेष म्हणजे अर्ज हा कागदपत्रांसह उमेदवारांना पाठवावा लागेल. चला तर मग ही मोठी संधी आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. इच्छुकांनी लगेचच करा अर्ज.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....