AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये महाभरती, केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी, इतकी पदे..

NTPC Recruitment 2024 : सरकारी नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. आता हे तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत, ही मोठी संधी नक्कीच आहे.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये महाभरती, केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी, इतकी पदे..
| Updated on: Mar 02, 2024 | 5:50 PM
Share

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही देखील जाहिर करण्यात आलीये. विविध पदांसाठी ही भरती पार पडतंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. चला तर मग झटपट करा अर्ज आणि मिळवा केंद्र शासनाची नोकरी. ही एकप्रकारची मोठी संधी आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडकडून ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी राबवली जातंय. ही भरती प्रक्रिया डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर या पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेतून 130 पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची आणि वयाची अट ही लागू करण्यात आलीये. कोणत्याही कानाकोपऱ्यातूनही तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ntpc.co.in या साईटवर जावे लागेल. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. ntpc.co.in वर जाऊनच तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागेल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत. ही मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 मार्च 2024 आहे. इच्छुकांनी त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. चला तर मग लगेचच करा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना मोठा पगार हा देखील मिळणार आहे.

आपण अर्ज हा नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत, हे अगोदरच तपासा. या भरती प्रक्रियेसाठी फीस आणि अर्ज हे दोन्ही एकदाच दाखल करावे लागतील. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 मार्च 2024 आहे. त्यापूर्वीच अर्ज करा. खरोखरच केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे.

Follow Us
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे.
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा.
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत 
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत .
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर.....
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर......
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न...
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न....
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ.
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स.
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा.
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे..
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची....