एनटीपीसीमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी, थेट करा अर्ज आणि मिळवा केंद्र शासनाची नोकरी, मोठी संधी
NTPC Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी मिळवण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे.

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची ही संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. ही खरोखरच मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलच अधिसूचना ही जाहिर करण्यात आलीये. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. ही बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.
ही भरती प्रक्रिया नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन म्हणजेच NTPC कडून राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. 8 मार्च 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुकांनी फटाफट या भरतीसाठी अर्ज करावीत.
ही भरती प्रक्रिया 110 पदांसाठी राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. डेप्युटी मॅनेजरची विविध पदे ही या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 40 पेक्षा अधिक नसावे. वयाच्या अटीसोबतच या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट देखील लागू करण्यात आलीये.
या भरती प्रक्रियेसाठी फीस देखील भरावी लागणार आहे. 300 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. यामध्ये प्रवर्गातील विद्यार्थ्यांना फीसमध्ये सूट देण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची http://www.ntpc.co.in या साईटवर जावे लागले. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेची माहिती मिळेल. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 मार्च 2024 आहे.
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट पद्धतीने उमेदवाराची निवड होणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरतीसाठी अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नक्कीच नो टेन्शन आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 मार्च 2024 आहे, यापूर्वीच अर्ज करा.
