AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी अत्यंत मोठी बातमी, उद्यापासून राज्यभरात..

Police Recruitment 2024 : पोलिस भरतीच्या प्रक्रियेकडे सर्वांच्या नजरा गेल्या काही दिवसांपासून लागल्या होत्या. शेवटी आता या भरती प्रक्रियेबद्दलचे अत्यंत मोठे आणि महत्वाचे अपडेट हे पुढे आले आहे. या भरती प्रक्रियेतून विविध जागा या भरल्या जाणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधीच म्हणावी लागेल.

पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी अत्यंत मोठी बातमी, उद्यापासून राज्यभरात..
| Updated on: Mar 04, 2024 | 8:24 PM
Share

मुंबई : पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे ही त्यांच्यासाठी मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. काही महिन्यांपूर्वीच राज्यात 17 हजार पोलिस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेची घोषणा ही करण्यात आली. घोषणा तर झाली मात्र, त्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू न झाल्याने पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळाले. आता शेवटी या संदर्भात मोठे अपडेट हे पुढे आले. विशेष म्हणजे आता उद्यापासूनच या भरती प्रक्रिया ही सुरू होतंय.

उद्यापासून (5 मार्च 2024) तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही आरामात अर्ज शकता. उद्यापासून संपूर्ण राज्यभरात पोलिस शिपाई पदांसाठी अर्ज प्रक्रिया ही सुरू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे. कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियसाठी अर्ज ही आरामात करू शकता.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 मार्च 2024 आहे. त्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. http://www.mahapolice.gov.in आणि policerecruitment2024.mahait.org या दोन साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमीत कमी वय हे 18 आणि जास्तीत जास्त 28 असावे. ही भरती प्रक्रिया पोलीस शिपाई , पोलीस शिपाई चालक आणि कारागृह कॉन्स्टेबल या पदांसाठी पार पडत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागेल.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची शारीरिक योग्यता चाचणी आणि लेखी परीक्षा ही घेतली जाईल. त्यानंतर उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे. लेखी परीक्षा ही 100 मार्कांची घेतली जाणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 मार्च 2024 आहे.

Follow Us
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे.
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा.
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत 
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत .
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर.....
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर......
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न...
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न....
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ.
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स.
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा.
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे..
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची....