AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंपर भरती सुरू, थेट मुलाखतीमधून होणार उमेदवाराची निवड, परीक्षेचे नो टेन्शन, लगेचच करा अर्ज

RITES Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रिया सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. विशेष म्हणजे आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत, लगेचच करा अर्ज.

| Updated on: Mar 04, 2024 | 6:52 PM
Share
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट राइट्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट राइट्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

1 / 5
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. खरोखरच ही मोठी संधीच आहे.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. खरोखरच ही मोठी संधीच आहे.

2 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी rites.com च्या साईटवर जा. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी rites.com च्या साईटवर जा. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

3 / 5
बंपर भरती सुरू, थेट मुलाखतीमधून होणार उमेदवाराची निवड, परीक्षेचे नो टेन्शन, लगेचच करा अर्ज

4 / 5
15 मार्च 2024 ला राइट्स लिमिटेड, शिखर, प्लॉट नंबर 1, सेक्टर 29, गुरुग्राममध्ये या भरती प्रक्रियेसाठीच्या मुलाखती या पार पडणार आहेत.

15 मार्च 2024 ला राइट्स लिमिटेड, शिखर, प्लॉट नंबर 1, सेक्टर 29, गुरुग्राममध्ये या भरती प्रक्रियेसाठीच्या मुलाखती या पार पडणार आहेत.

5 / 5
Follow Us
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे.
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा.
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत 
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत .
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर.....
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर......
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न...
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न....
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ.
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स.
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा.
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे..
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची....