AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik TCS Conversion : मतीन पटेल यांच्या वकीलाचा कांगावा,म्हणाले, ‘महिला असल्याने….

विशेष पोलिस पथकाच्यासमोर निदा खान प्रकरणातील आरोपी नगरसेवक मतीन पटेल यांचा आज जबाब नोंदवण्यात आला. त्यांचा मोबाईलचा पंचनामा करुन तो देखील जप्त करण्यात आला आहे.

Nashik TCS Conversion : मतीन पटेल यांच्या वकीलाचा कांगावा,म्हणाले, 'महिला असल्याने....
Nashik TCS Conversion
| Updated on: May 25, 2026 | 10:16 PM
Share

नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याच्या प्रकरणातील आरोपी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांची आज पोलिस चौकशी झाली. मतीन पटेल यांच्या अनधिकृत घराचे पाडकाम करण्यात आले होते. त्याना नाशिक प्रकरणात कायद्यानुसार नोटीस बजावण्यात आली होती.आज त्यांना पोलिसांसमोर हजर राहायचे होते.विशेष पोलिस पथकासमोर एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. या चौकशीनंतर मतीन पटेल यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.

नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला लपवून ठेवण्याच्या प्रकरणातील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना पोलिसांनी नोटीस देत चौकशीसाठी बोलावले होते. विशेष पोलिस पथकासमोर मतीन यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यांच्या सोबत त्यांचे वकील ॲड.अभयसिंग भोसले देखील हजर होते.

विशेष पोलिस पथकाच्यासमोर नगरसेवक मतीन पटेल यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यांचा मोबाईलचा पंचनामा करुन तो जप्त करण्यात आला आहे.ज्यावेळी पोलिस तपासासाठी बोलवतील तेव्हा त्यांना हजर राहण्यास सांगितले आहे असे त्यांचे वकील ॲड.अभयसिंग भोसले यांनी सांगितले. मतीन पटेल यांना पुढच्या सोमवारी चौकशीला बोलावले असल्याचे ते म्हणाले. आपला अशिल तपासात सहकार्य करीत आहे. त्यांनी पोलिसांना जी काही उत्तरे दिली आहेत, ती तपासाचा भाग असल्याने आणि प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने आपण सांगणार नाही असेही ॲड.अभयसिंग भोसले यांनी सांगितले.

महिला होती म्हणून मदत केली …

मतीन यांनी नगरसेवक या नात्याने मदत केली असे म्हटले जात आहे. या संदर्भात मदत मागितली होती असे काही नव्हते. महिला म्हणून मतीन यांनी त्यांना मदत केल्याचे ॲड.अभयसिंग भोसले यांनी सांगितले. पुढच्या सोमवारीसाठी पोलिसांनी त्यांना तपासासाठी बोलवले आहे. पुढच्या सोमवारी ते हजर राहतील सहकार्य करतील असेही भोसले यांनी सांगितले.

मतीन पटेल काय म्हणाले…

नाशिक पोलिसांनी नोटीस दिली होती. त्यामुळे हजर राहण्यासाठी मी आलो होतो. मला जे जे प्रश्न विचारले त्याचे उत्तर मी दिले आहे. पोलिसांना सहकार्य केले आहे. यापुढेही गरज असेल अजून पुढे चौकशीला येऊ असे नगसेवक मतीन पटेल यांनी म्हटले आहे. पोलिसांनी जे विचारले ते मी त्यांना सांगितले आणि पोलीसांचे समाधान झाले आहे. मी चौकशीसाठी स्वतःहून मोबाईल जमा केला आहे असेही मतीन यांनी सांगितले.आमचेघर तोडले. आम्ही कारवाई विरोधात कोर्टात याचिका टाकली आहे.15 तारखेला सुनावणी आहे. आम्हाला 24 तासाची वेळ दिली आणि 18 तासांतच घर तोडले. कोर्टात तारीख आहे, आम्ही कोर्टात लढणार आहोत. हे चुकीचे केले आहे असेही मतीन पटेल यांनी सांगितले.

Follow Us
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
राष्ट्रवादीत मोठी खळबळ! केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
Supriya Sule | सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे जंतरमंतरवर
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
Hasan Mushrif | अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा; महायुतीतील चर्चांना नवं वळण
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
Mumbai Sea | मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क राहण्याचे आवाहन
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
Rohit Sharma : लॉर्ड्सवर अखेरचा सामना नाही ? रोहित शर्माच्या निवृत्तीवरून मोठा यू-टर्न; BCCI ने सोडलं मौन.

Rohit Sharma : लॉर्ड्सवर अखेरचा सामना नाही ? रोहित शर्माच्या निवृत्तीवरून मोठा यू-टर्न; BCCI ने सोडलं मौन

ना मुनीर, ना पीएम, ना राष्ट्राध्यक्ष… पाकिस्तानात या व्यक्तीला सर्वाधिक वेतन.

ना मुनीर, ना पीएम, ना राष्ट्राध्यक्ष… पाकिस्तानात या व्यक्तीला सर्वाधिक वेतन

फडणवीस साहेब तुम्ही दहा दुसरे… पण गुंड सांभाळायचे बंद करा, मनोज जरांगे यांचे मुंडेंवर गंभीर आरोप.

फडणवीस साहेब तुम्ही दहा दुसरे… पण गुंड सांभाळायचे बंद करा, मनोज जरांगे यांचे मुंडेंवर गंभीर आरोप

मोठी बातमी! …तरच एनडीएमध्ये या भाजपची शरद पवार गटासमोर मोठी अट, राजकारणात घडामोडींना वेग.

मोठी बातमी! …तरच एनडीएमध्ये या भाजपची शरद पवार गटासमोर मोठी अट, राजकारणात घडामोडींना वेग

खासदार विशाल पाटील यांना मोठा धक्का, मिरज पंचायत समितीचे सभापतीपद रद्द, पुन्हा निवडणूक होणार.

खासदार विशाल पाटील यांना मोठा धक्का, मिरज पंचायत समितीचे सभापतीपद रद्द, पुन्हा निवडणूक होणार

Garry Sobers: जर्मनीच्या सैनिकांनी वडिलांना मारलं, लहानपणी कापली दोन बोटं! सोबर्स यांच्या 5 गोष्टी.

Garry Sobers: जर्मनीच्या सैनिकांनी वडिलांना मारलं, लहानपणी कापली दोन बोटं! सोबर्स यांच्या 5 गोष्टी